लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Sports News

IPL 2021 Auction : हरणार नाही, लढणार!; ८ वर्ष थांबलो, त्यात आणखी एक वर्ष; एस श्रीसंत प्रचंड नाराज - Marathi News | 'Disappointed' S Sreesanth reacts after failing to make IPL 2021 auction shortlist | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 Auction : हरणार नाही, लढणार!; ८ वर्ष थांबलो, त्यात आणखी एक वर्ष; एस श्रीसंत प्रचंड नाराज

आयपीएल २०१३  ( IPL 2013) स्पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर राजस्थान रॉयल्सचा माजी गोलंदाज एस श्रीसंत ( S Sreesanth) याच्यावर आजीवन बंदी घातली गेली. ...

Ind vs Eng : चेन्नईतील पराभवासाठी BCCI ने 'या' व्यक्तीला दिली शिक्षा; संघानंही केलेली तक्रार - Marathi News | india vs england chennai test BCCI taken action against pitch curator | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Eng : चेन्नईतील पराभवासाठी BCCI ने 'या' व्यक्तीला दिली शिक्षा; संघानंही केलेली तक्रार

India vs England, Chennai Test : भारतीय संघाला चेन्नईत तब्बल २२ वर्षांनंतर कसोटी पराभवाला सामोरं लागल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) देखील आता कामाला लागलं आहे. चेन्नईतील भारताच्या पराभवानंतर बीसीसीआयनं पहिली कारवाई केलीय. जाणून घेऊयात... ...

India vs England, 2nd Test : मॅचसाठी जीव धोक्यात घालतायेत लोकं, चेन्नई स्टेडियमवर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा - Marathi News | India vs England, 2nd Test: People risk their lives for the match, social distance fuss at Chennai Stadium | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England, 2nd Test : मॅचसाठी जीव धोक्यात घालतायेत लोकं, चेन्नई स्टेडियमवर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

India vs England, 2nd Test : १३ फेब्रुवारीपासून सुरू होणारा हा सामना स्डेटियमवर जाऊन पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत आणि या उत्साहात त्यांच्याकडून कोरोना नियम मोडले जात असल्याचे पाहायला मिळत आहेत. ...

BCCIच्या 2km धावण्याच्या परीक्षेत सहा भारतीय नापास; वन डे मालिकेसाठी संघातील स्थान अडचणीत? - Marathi News | Sanju Samson among 6 players to fail BCCI's new 2-km run fitness test, to be given another chance: Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCIच्या 2km धावण्याच्या परीक्षेत सहा भारतीय नापास; वन डे मालिकेसाठी संघातील स्थान अडचणीत?

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली व मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ही चाचणी अनिवार्य असल्याचे सांगितले आहे. ...