लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Sports News

दुखापतग्रस्त जोफ्रा आर्चर  ‌‘आउट’; इंग्लंड संघ जाहीर, सुरुवातीच्या आयपीएल सामन्यांनाही मुकणार - Marathi News | Injured Joffra Archer ‌ ‘out ’; The England squad will also miss the opening IPL matches | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दुखापतग्रस्त जोफ्रा आर्चर  ‌‘आउट’; इंग्लंड संघ जाहीर, सुरुवातीच्या आयपीएल सामन्यांनाही मुकणार

इंग्लंडचा कर्णधार इयोन मॉर्गनने शनिवारी स्पष्ट केले होते की, आर्चर एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतून बाहेर राहण्याची शक्यता आहे ...

टी-२० मालिकेतही पाहुण्या दक्षिण आफ्रिकेचे वर्चस्व; भारतीय महिलांनी गमावली मालिका - Marathi News | South Africa also dominates the T20 series; Indian women lost series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टी-२० मालिकेतही पाहुण्या दक्षिण आफ्रिकेचे वर्चस्व; भारतीय महिलांनी गमावली मालिका

गोलंदाजांची सुमार कामगिरी, त्याआधी,  युवा शेफाली वर्मा व रिचा घोष यांनी आक्रमक फटकेबाजी केली. कर्णधार स्मृती मानधना दुसऱ्याच षटकात बाद झाल्यानंतर  शेफालीने नैसर्गिक खेळ करत.३१ चेंडूंत ६ चौकार  व दोन षटकारांसह ४७ धावांचा तडाखा दिला. ...

विश्वचषक नेमबाजी: भारताच्या महिला व पुरुष एअर पिस्तूल संघांना सुवर्ण; युवा खेळाडूंची प्रभावी कामगिरी - Marathi News | World Cup Shooting: Gold for India's women's and men's air pistol teams; Impressive performance of young players | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :विश्वचषक नेमबाजी: भारताच्या महिला व पुरुष एअर पिस्तूल संघांना सुवर्ण; युवा खेळाडूंची प्रभावी कामगिरी

कोरिया सिंगापूर, अमेरिका, ब्रिटन, इराण, युक्रेन, फ्रान्स, हंगेरी, इटली, थायलंड आणि तुर्कीसह ५३ देशांच्या २९४ नेमबाजांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. ...

Road safety world series final: इंडिया लिजेंड्सने श्रीलंकेला पाणी पाजले; अंतिम सामन्यात १४ धावांनी मिळवला विजय - Marathi News | Road safety world series final: India Legends win the Road safety world series final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Road safety world series final: इंडिया लिजेंड्सने श्रीलंकेला पाणी पाजले; अंतिम सामन्यात १४ धावांनी मिळवला विजय

Road safety world series final: युवी आणि युसूफ पठाणच्या अर्धशतकांच्या जोरावर इंडिया लिजेंड्स संघाने २० षटकांत ४ बाद १८१ धावा कुटत श्रीलंका लिजेंड्स संघासमोर १८२ धावांचे आव्हान ठेवले होते.  ...