लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Sports News

एका धावेनं अर्धशतक हुकलं, फलंदाजानं झेल घेणाऱ्या फिल्डरला बेदम चोपलं; २४ तासानंतर आला शुद्धीवर - Marathi News | Madhya Pradesh batsman missed fifty by one run hit the fielder who took his catch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एका धावेनं अर्धशतक हुकलं, फलंदाजानं झेल घेणाऱ्या फिल्डरला बेदम चोपलं; २४ तासानंतर आला शुद्धीवर

भारतात क्रिकेटचं किती वेड आहे, हे वेगळं सांगायला नको. त्यामुळेच क्रिकेटचा कोणताही सामना हा एखाद्या सणाप्रमाणे साजरा केला जातो. पण, ...

Fakhar Zaman : फखर जमानवर झाला अन्याय; भारतीय चाहते विसरले पाकिस्तानसोबतचे वैर अन्... - Marathi News | Indians Forgot About Rivalry During Pakistan's Fakhar Zaman's Incredible 193 Against South Africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Fakhar Zaman : फखर जमानवर झाला अन्याय; भारतीय चाहते विसरले पाकिस्तानसोबतचे वैर अन्...

South Africa vs Pakistan : आफ्रिकेनं हा सामना १७ धावांनी जिंकून मालिका १-१अशी बरोबरीत आणली. या सामन्यात पाकिस्तानकडूनही सडेतोड उत्तर मिळालं. एकट्या फखर जमान ( Fakhar Zaman) यानं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. ...

Fakhar Zaman Run Out : क्विंटन डी कॉकनं पाकिस्तानी फलंदाजाचा 'पोपट' केला, मोठा वादच निर्माण झाला; Video - Marathi News | Quinton de Kock distracts Fakhar Zaman to run him out – What does the ICC rule state?, Watch Video | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Fakhar Zaman Run Out : क्विंटन डी कॉकनं पाकिस्तानी फलंदाजाचा 'पोपट' केला, मोठा वादच निर्माण झाला; Video

South Africa Vs Pakistan : दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातला दुसरा वन डे सामना थरराक झाला. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पाकिस्ताननं अखेरच्या चेंडूवर जिंकल्यानंतर यजमान आफ्रिकेनं दुसऱ्या सामन्यात जोरदार पलटवार केला. आफ्रिकेनं हा सामना ...

IPL 2021: सनरायजर्सच्या आशा मधल्या फळीवर; सलामी जोडी मजबूत - Marathi News | IPL 2021 Sunrisers hopes on the middle order | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: सनरायजर्सच्या आशा मधल्या फळीवर; सलामी जोडी मजबूत

मधल्या फळीकडून होते निराशा, फिनीशरचीही उणीव ...