लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Sports News

IPL 2021: आजचा सामना; रॉयल्स-किंग्स लढतीत ‘बिग हिटर’वर नजर - Marathi News | IPL 2021: Today's match; Look at the 'Big Hitter' in the Royals-Kings match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: आजचा सामना; रॉयल्स-किंग्स लढतीत ‘बिग हिटर’वर नजर

IPL 2021: पंजाब संघाची फलंदाजी बाजू वानखेडेच्या फलंदाजीला अनुकूल खेळपट्टीवर कुठल्याही प्रतिस्पर्धी संघासाठी धोकादायक ठरू शकते. ...

IPL 2021: ऋषभ पंतचे धैर्य प्रभावित करणारे - शिखर धवन - Marathi News | IPL 2021: Rishabh Pant's Courage Affected - Shikhar Dhawan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: ऋषभ पंतचे धैर्य प्रभावित करणारे - शिखर धवन

Shikhar Dhawan : धवन म्हणाला, ‘पंतने शानदार कामगिरी केली. सर्वप्रथम आनंदाची बाब म्हणजे त्याने नाणेफेक जिंकली. या खेळपट्टीनंतर नंतर फलंदाजी करणे चांगले असते. त्याने धैर्य कायम राखत खेळाडूंना प्रेरित केले.' ...

IPL 2021 : आयपीएलमध्ये यष्टिरक्षक कर्णधारांच्या प्रथेचे श्रेय धोनीला , चार संघाचे नेतृत्व यष्टीरक्षकांच्या हाती - Marathi News | IPL 2021: Dhoni credits wicketkeeping practice in IPL, four teams lead by wicketkeepers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : आयपीएलमध्ये यष्टिरक्षक कर्णधारांच्या प्रथेचे श्रेय धोनीला , चार संघाचे नेतृत्व यष्टीरक्षकांच्या हाती

IPL 2021: धोनी चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार आहे तर पंजाब किंग्सने गेल्या मोसमात यष्टिरक्षक फलंदाज केएल राहुलकडे नेतृत्व सोपविले. ...

IPL 2021, KKR vs SRH T20 Live : नितीश राणाच्या वादळासमोर SRHचा पालापाचोळा, कोलकाताचा ऐतिहासिक विजय  - Marathi News | IPL 2021, KKR vs SRH T20 Live : 100th win for KKR in IPL history, beat SRH by 11 runs  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, KKR vs SRH T20 Live : नितीश राणाच्या वादळासमोर SRHचा पालापाचोळा, कोलकाताचा ऐतिहासिक विजय 

ipl 2021 t20 KKR vs SRH live match score updates  chennai ६ चेंडूंत २२ धावांची गरज असताना आंद्रे रसेलनं सुरेख कामगिरी केली व KKR चा विजय पक्का केला.  ...