लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Sports News

IPL 2021: वॉर्नर, विल्यमसननं मन जिंकलं! राशिद खानसोबत केला रमजानचा रोजा, पाहा Video  - Marathi News | ipl 2021 kane williamson and david warner fast with rashid khan during ramadan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: वॉर्नर, विल्यमसननं मन जिंकलं! राशिद खानसोबत केला रमजानचा रोजा, पाहा Video 

IPL 2021: सनरायजर्स हैदराबादच्या कर्णधारानं संघातील एकजूटीचं आणि सर्वधर्म समभावाचं दर्शन घडवत संघातील खेळाडूसोबत रोजा ठेवला आहे.  ...

IPL 2021: आयपीएलला तुरुंगवास म्हणणाऱ्या गोलंदाजाला भारताच्या दोन तडग्या फलंदाजांनी धु धु धुतलं! - Marathi News | IPL 2021 delhi capitals bowler kagiso rabada prove costly against punjab kings kl rahul mayank agarwal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: आयपीएलला तुरुंगवास म्हणणाऱ्या गोलंदाजाला भारताच्या दोन तडग्या फलंदाजांनी धु धु धुतलं!

IPL 2021, Kagiso Rabada: दिल्ली कॅपिटल्सनं पंजाब विरुद्धचा सामना अखेरीस जिंकला खरा पण गेल्या सीझनमधल्या सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा भारतीय फलंदाजांनी घेतलेला समाचार चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.  ...

IPL 2021: सुटला...सुटला..सुटला अन् अखेरीस कसाबसा टिपला, अफलातून झेल एकदा पाहाच! - Marathi News | IPL 2021 deepak hooda juggling catch of rishabh pant delhi capitals vs punjab kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: सुटला...सुटला..सुटला अन् अखेरीस कसाबसा टिपला, अफलातून झेल एकदा पाहाच!

IPL 2021, Deepak Hooda: पंजाब किंग्जच्या दीपक हुडानं टिपलेला एका झेलनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. (IPL 2021 deepak hooda juggling catch of rishabh pant delhi capitals vs punjab kings) ...

Big News : एबी डिव्हिलियर्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार; ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी करतोय तयारी! - Marathi News | Big News : AB de Villiers to discuss T20 World Cup comeback with South Africa coach Mark Boucher | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Big News : एबी डिव्हिलियर्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार; ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी करतोय तयारी!

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( RCB) संघाकडून तुफान फटकेबाजी करणारा एबी डिव्हिलियर्स ( AB de Villiers) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी उत्सुक आहे. ...