बीसीसीआनं विविध क्रिकेट संघटनांशी चर्चा करून परदेशी खेळाडूंना माघारी पाठवण्यास सुरूवात केली आहे. मायदेशात परतण्यापूर्वी परदेशी खेळाडू भावूक झालेला पाहायला मिळत आहेत. ...
आयपीएल २०२१ स्थगित झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडू भारतात अडकून पडले आहेत. १५ मे पर्यंत भारतातून येणाऱ्या विमान वाहतुकीवर ऑस्ट्रेलियन सरकारनं बंदी घातली आहे. ...
जसप्रीत बुमराह व संजन यांनी १५ मार्चला गोव्यात लग्न केलं. लग्नसाठी बुमराहनं इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीतून व ट्वेंटी-२० मालिकेतून सुट्टी घेतली होती. ...
Sports Authority of India Recruitment 2021: भारतीय क्रीडा प्राधिकरणामध्ये कोच आणि सहाय्यक कोच पदांसाठी अर्ज मागविले आहेत. इच्छुक आणि योग्य उमेदवारांनी साईच्या वेबसाईवर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ...
भारतात कोरोनाची दुसरी लाट आली आहे आणि दररोज ३ ते साडेतीन लाख नव्या रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणांवर प्रचंड ताण पडला आहे आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे लोकांना जीव गमवावा लागत आहे. ...
भारताला दोन ऑलिम्पिक पदकं जिंकून देणारा कुस्तीपटू सुशील कुमार ( Sushil Kumar) हा दिल्ली पोलिसांच्या रडारवर आहे. देशातील या मोठ्या कुस्तीपटूला पकडण्यासाठी पोलिसांनी छापेमारी सुरू केली आहे. ...
BCCI faced with logistical challenges after IPL 2021 postponement कोरोनाची दुसरी लाट भारतात आली असतानाही इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) आयोजनावरून टीका होत आहे. ...