आमचे नेते आ़ दिलीप सोपल यांच्यामुळेच मला ही संधी मिळाली़ या पदाच्या माध्यमातून बार्शीकरांना चांगल्या सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न करू़ सर्वांना सोबत घेऊन काम करू- गणेश जाधव, नूतन नगराध्यक्ष ...
सोलापूर : दुपारची वेळ एस.टी. स्टॅण्ड परिसरातील बार्शी स्थानकावर थांबलेल्या बसमध्ये दोन अतिरेकी घुसले. रायफलचा धाक दाखवून पूर्ण ताबा मिळवला. काय होतंय हे कळायच्या आत फायरिंग केल्याने आपली बस अतिरेक्यांनी हायजॅक केल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले. बघता ब ...
सोलापूर: महापालिका हद्दीत सन 2014-15 आणि सन 2015-16 या वर्षांतील अनुक्रमे 2़93 कोटी आणि 6़87 कोटी अशा एकूण 9़80 कोटींच्या दलित वस्तीतील कामांना मंजुरी देण्यात आली़ ...
सोलापूर : करमाळा येथील विद्यार्थिनीबरोबर सलगी करणार्या प्राध्यापकाने भ्रमणध्वनीवरील क्लिप सोशल मीडियावरून प्रसारित केल्याने त्या पीडित विद्यार्थिनीच्या वडिलांनी केलेल्या आत्महत्याप्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक वामन शिंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रे ...
सोलापूर : आग्य्राकडे दूध घेऊन निघालेल्या ‘मिल्क एक्स्प्रेस’च्या एका व्ॉगनच्या चाकात अचानक बिघाड झाल्याने ती दौंडपासून 5 कि़मी़ अंतरावर थांबवण्यात आली़ रोड टँकरने पर्यायी व्यवस्था करुन 52 हजार दूध खराब होण्यापासून वाचवण्याचे काम रेल्वे प्रशासनाने गुरु ...
सोलापूर : जैन कासार विकास प्रतिष्ठानच्या वतीने रविवार, दि. 6 सप्टेंबर रोजी सकाळी 10-30 वाजता शिवस्मारक सभागृह येथे आदर्श मातांचा गौरव व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अँड.अपर्णाताई रामतीर्थकर उपस्थित राहणार आहेत. ...
सोलापूर: माळढोक पक्ष्यामुळे जिल्?ातील अनेक क्षेत्रावरील शेतीच्या खरेदी-विक्रीचा तिढा अद्याप सुटला नाही़ जमीन वापरात बदल होणार नाही, या अटीवर खरेदी-विक्रीला परवानगी देण्यात आली होती; मात्र गहाणखत किंवा कर्ज याबाबतच्या प्रतिज्ञापत्रात कसे असावे याबाबत ...
सोलापूर : संगनमत करून व कट रचून तरुणीस पळवून नेऊन बलात्कार केल्याप्रकरणी रवींद्र यल्लप्पा गायकवाड, नम्रता रवींद्र गायकवाड आणि रार्जशी प्रमोद गायकवाड या तिघांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला. ...
सोलापूर : पावसाची अशीच स्थिती राहिली तर औज बंधार्यात हे शेवटचे पाणी सोडण्यात येणार असल्यामुळे महापालिकेला पाणीपुरवठय़ात कपातीचे धोरण राबविणे गरजेचे ठरणार आहे. ...