लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
एकाच अधिकाऱ्यावर औषध प्रशासनाचा डोलारा, औषध निरिक्षकांकडेच सहाय्यक आयुक्ताचा पदभार - Marathi News | Dolara of Drug Administration on a single officer, Drug Inspectors have the post of Assistant Commissioner | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एकाच अधिकाऱ्यावर औषध प्रशासनाचा डोलारा, औषध निरिक्षकांकडेच सहाय्यक आयुक्ताचा पदभार

औषध निरिक्षक म्हणून सचिन कांबळे हे सध्या कार्यरत आहेत. त्यांच्याकडेच औषध प्रशासनाचा सहाय्यक आयुक्त पदाचा भार आहे. ...

विठुरायाच्या नगरीतील २५ गावांमध्ये सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी - Marathi News | Entry ban for political leaders of all parties in 25 villages of solapur city | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विठुरायाच्या नगरीतील २५ गावांमध्ये सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी

अनेक गावांनी नेत्यांना गावबंदी केली आहे. तर काही गावे याची अंमलबजावणी करण्यासाठी पुढे सरसावत आहेत. ...

सार्वजनिक रोडवर विनापरवाना स्टेज उभारल्याने तरुणाविरुद्ध गुन्हा, सोलापुरातील घटना - Marathi News | Crime against youth for erecting stage on public road without permission, incident in Solapur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सार्वजनिक रोडवर विनापरवाना स्टेज उभारल्याने तरुणाविरुद्ध गुन्हा, सोलापुरातील घटना

मंगळवारी रात्री १०.३०च्या सुमारास प्रकार आला उघडकीस ...

शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन; दुर्गा माता दौड यात्रेत वापरली तलवार; दहाजणांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Violation of Armistice Order; Sword used in Durga Mata Daud Yatra; Crime against ten persons | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन; दुर्गा माता दौड यात्रेत वापरली तलवार; दहाजणांविरुद्ध गुन्हा

पोलीस आयुक्तांच्या आदेशान्वये १९ ऑक्टोबर रोजी शहर हद्दीत २१ ते ४ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत शस्त्रबंदीचा आदेश बजावला होता. ...

अक्कलकोट, पंढरपूर अन् सिद्धेश्वर मंदिर बनले बेघर मुलांचे हॉटस्पॉट - Marathi News | Akkalkot, Pandharpur and Siddheshwar temple became hotspots for homeless children | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अक्कलकोट, पंढरपूर अन् सिद्धेश्वर मंदिर बनले बेघर मुलांचे हॉटस्पॉट

बाल संरक्षण अधिकारी अतुल वाघमारे यांनी जिल्ह्यातील ६९ बेघर बालकांचे पुर्नवसन केल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली. ...

मराठा आरक्षणासाठी राजकीय नेत्यांना गावबंदीचे लोण; जिल्ह्यात पडू लागल्या ठिणग्या - Marathi News | Political leaders face village ban for Maratha reservation; Sparks started falling in the district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मराठा आरक्षणासाठी राजकीय नेत्यांना गावबंदीचे लोण; जिल्ह्यात पडू लागल्या ठिणग्या

पद गेलं तरी समाजासोबत; माचणूर सरपंच, उपसरपंचाचा इशारा ...

मराठा आरक्षणाचा लढा तीव्र;  मंगळवेढ्यात सकल मराठा समाजाच्या साखळी उपोषणास सुरुवात - Marathi News | The fight for Maratha reservation intensified; Chain hunger strike of entire Maratha community started on Tuesday | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मराठा आरक्षणाचा लढा तीव्र;  मंगळवेढ्यात सकल मराठा समाजाच्या साखळी उपोषणास सुरुवात

बुधवार २५ ऑक्टोंबर पासून  सकाळी १० वाजता दामाजी चौकात साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे. ...

चुलीत गेले पक्ष, मराठा समाजाला आरक्षण हेच आमचे लक्ष, झळकले बॅनर - Marathi News | reservation for the Maratha community is our goal, the banner flashed | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चुलीत गेले पक्ष, मराठा समाजाला आरक्षण हेच आमचे लक्ष, झळकले बॅनर

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा समाजाने आता सामोपचाराची भूमिका सोडून आक्रमक भूमिका घेतली असून, सर्वपक्षीय आमदार, खासदार तसेच अन्य नेतेमंडळीही ठोस भूमिका घेत नाहीत. ...

शेळ्या राखणाऱ्या मुलीवर अत्याचार, मुलगी गर्भवती; आरोपीस अटक; लैंगिक छळाचा गुन्हा - Marathi News | Goat keeper girl assaulted, girl pregnant; Accused arrested; Crime of sexual harassment | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शेळ्या राखणाऱ्या मुलीवर अत्याचार, मुलगी गर्भवती; आरोपीस अटक; लैंगिक छळाचा गुन्हा

शेतात शेळ्या राखण्यासाठी येणाऱ्या साडेचौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला पैसे देण्याचं आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केले. ...