शॉक लागून ते जागीच मयत झाले़ ग्रामस्थांनी त्याची अंत्ययात्रा काढण्याचे ठरविले़ ही वार्ता परिसरातील गावात पसरली़ अन या माकडाच्या अंत्ययात्रेत हजारोच्या संख्येने जनसमुदाय सहभागी झाला़ ...
विवाह म्हटले की भव्य-दिव्यपणा, गाजावाजा, वऱ्हाडी मंडळींचा पाहुणचार आला़ मात्र निसर्गाचे आपण घटक आहोत़ याची जाणीव ठेऊन वैराग येथील शुभांगी व सत्यवान नवदाम्पत्यांनी जीवनाची सुरुवात वृक्षारोपणाने केली़ ...
सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यातील जेऊरजवळ गुरुवारी (दि़७) मध्यरात्री उलटला़ यामध्ये नाशिकचे वारकरी मोतीराम शिंदे(आभाळाची वाडी) यांचा जागीच मृत्यू झाला ...
पंढरपूरचे ज्येष्ठ चित्रकार श्रीपाद सावळे यांनी चित्रकलेच्या माध्यमातून हिंदुस्थानी अभिजात संगीतातील सुमारे १३० दिग्गज गायक आणि वादकांना रेखाचित्रांच्या माध्यमातून एकत्र आणण्याची किमया केली आहे ...
आषाढीवारीसाठी रेल्वेही सज्ज झाली असून पंढरपूरकडे जाणा-या भाविकांसाठी मिरज रेल्वे स्थानकाहून विशेष गाड्यांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. येत्या 11 ते 20 जुलै या कालावधीसाठी तीन ...
पंढरपूर बसस्थानकाच्या सुलभ शौचालय संकुलातील महिलांच्या स्नानगृहाच्या पाठीमागिल बाजूच्या खिडकीतून काही टपोरी तरूण सारखे डोकावायचे तर कधी मोबाईल घेऊन व्हिडीओ आणि फोटोही काढत होते. ...
अवैध वाळू उपसा करून निघालेला ट्रॅक्टर अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या माढ्याच्या तहसीलदारांच्या जीपवर ट्रॅक्टर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला़ ही घटना मंगळवारी शेवरे (ता़ माढा) येथे घडली आहे़ ...