लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
सोलापूर जिल्ह्यातील ‘छोट्या मोदींकडे’ अडकले १ हजार कोटी, ९४ जणांच्या मालमत्ता तीन वर्षात  जप्त - Marathi News | 1000 crore rupees stuck in 'Chhota Mankinde' in Solapur district, 94 assets worth Rs | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील ‘छोट्या मोदींकडे’ अडकले १ हजार कोटी, ९४ जणांच्या मालमत्ता तीन वर्षात  जप्त

राष्ट्रीयीकृत बँकांची कर्जे घेऊन नामानिराळे झालेल्या उद्योगपती नीरव मोदीचे प्रकरण चर्चेत आहे. सोलापूर जिल्ह्यातही अशा छोट्या मोदींची संख्या भरपूर आहे. गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यातील उद्योगपती, सामान्य कर्जदारांनी राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बँकांचे जवळप ...

भीमा नदीपात्रातील अवैध वाळू वाहतुकीवर पंढरपूर महसूलची धडक कारवाई, १ कोटी २७ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Due to the illegal sand movement of Bhima river bank, the action of Pandharpur revenue, involving an amount of Rs.1 crore 27 lakh | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भीमा नदीपात्रातील अवैध वाळू वाहतुकीवर पंढरपूर महसूलची धडक कारवाई, १ कोटी २७ लाखांचा मुद्देमाल जप्त

बादलकोट (ता. पंढरपूर) हद्दीतील भीमा नदीपात्रातून बेकायदेशीर अवैध वाळू उपसा करून वाहतूक सुरू असताना महसूल व पोलिसांच्या पथकाने संयुक्तपणे छापा टाकून ७ टिपर व १ जे.सी.बी. ताब्यात घेतला. यामध्ये १ कोटी २७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती प्रा ...

करवाढ नसलेला पंढरपूर नगरपालिकेचा अर्थसंकल्प, घनकचरा प्रकल्प, स्मशानभूमी सुधारणा, वाहन खरेदीसाठी तरतुदी  - Marathi News | Annual budget for Pandharpur municipal corporation, solid waste project, graveyard improvement, provisions for purchase of vehicles | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :करवाढ नसलेला पंढरपूर नगरपालिकेचा अर्थसंकल्प, घनकचरा प्रकल्प, स्मशानभूमी सुधारणा, वाहन खरेदीसाठी तरतुदी 

पंढरपूर नगरपरिषदेचा २०१८-२०१९ या वर्षाचा अर्थसंकल्प जाहीर झाला असून, यामध्ये कोणतीही करवाढ केली नसल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. ...

मंगळवेढा येथील निंगिरा ओढ्यावर अतिक्रमण करणाºया ६३ जणांवर गुन्हा दाखल, तहसिलदारांची कारवाई - Marathi News | 63 FIRs against encroachment on Mangalveda nigira flowing, Tahsildar's action | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मंगळवेढा येथील निंगिरा ओढ्यावर अतिक्रमण करणाºया ६३ जणांवर गुन्हा दाखल, तहसिलदारांची कारवाई

निंगिरा ओढ्यावर केलेले अतिक्रमण काढून घेण्याबाबत तहसीलदारांनी आदेश देऊनही त्यांच्या आदेशाचे पालन न करता आदेशाचा भंग केल्याप्रकरणी ६३ जणांविरुद्ध मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. ...

बार्शी तालुक्यातील कृषीपंपाच्या वीज जोडणीसाठी १२.२४ कोटींचा निधी मिळणार, राजेंद्र मिरगणे यांची माहिती, ऊर्जामंत्र्यांनी दिले आदेश - Marathi News | Rs 12.24 crores will be provided for connection of agricultural connections in Barshi taluka, information of Rajendra Mirgane, energy ministry orders | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बार्शी तालुक्यातील कृषीपंपाच्या वीज जोडणीसाठी १२.२४ कोटींचा निधी मिळणार, राजेंद्र मिरगणे यांची माहिती, ऊर्जामंत्र्यांनी दिले आदेश

१ हजार ६९१ कृषीपंपाच्या नवीन विद्युत जोडणीसाठी लागणाºया नवीन रोहित्रासाठी १२ कोटी २४ लाख रुपयांचा निधी मिळाल्याचे भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेंद्र मिरगणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ...

‘महाडीबीटी’च्या अंमलबजावणीत ‘महाउदासीनता’ सोलापूरातील जि.प.चे व्यक्तिगत लाभार्थी वंचित राहिले - Marathi News | 'Mahaudasinata' in the implementation of 'Mahadibati', individual beneficiaries of District Zilla Parishad remained deprived | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘महाडीबीटी’च्या अंमलबजावणीत ‘महाउदासीनता’ सोलापूरातील जि.प.चे व्यक्तिगत लाभार्थी वंचित राहिले

अडलेल्या आणि गरजू व्यक्तींसाठी जिल्हा परिषदेच्या व्यक्तिगत लाभाच्या योजना या खूपच महत्त्वाच्या असतात. यातील भ्रष्टाचार थांबावा, यासाठी सरकारने थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याचे धोरण आखले. हे धोरण जि. प. सदस्य आणि अधिकाºयांना रुचलेले दिस ...

बेकायदेशीर मद्य बाळगणाºया आरोपींना तीन वर्षांची शिक्षा, दारूबंदी न्यायालयाचा निकाल, पुणे विभागातील पहिलीच शिक्षा - Marathi News | Three years of punishment for the accused who have been illegal, the verdict of the liquor baron, the first education in the Pune division | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बेकायदेशीर मद्य बाळगणाºया आरोपींना तीन वर्षांची शिक्षा, दारूबंदी न्यायालयाचा निकाल, पुणे विभागातील पहिलीच शिक्षा

गोवा येथील विदेशी मद्याचा साठा बेकायदेशीरपणे सोलापूर जिल्ह्यातून कर्नाटक राज्यात विक्रीस नेणाºया तीन आरोपींना दारूबंदी न्यायालयाने कलम ६५ इ, ए बॉम्बे प्रोबेशन अ‍ॅक्ट सेक्शन २५५ अंतर्गत तीन वर्षांची सक्तमजुरी आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा न्या. संत ...

गंभीर गुन्हे असलेल्यांना आरोप करणे शोभते का? सोलापूरातील भाजपा नेत्यांचा सवाल, काँग्रेसविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने - Marathi News | Is it possible to accuse serious criminals? Opposition to BJP leaders in Solapur, protest against District Collector's office in front of Congress | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गंभीर गुन्हे असलेल्यांना आरोप करणे शोभते का? सोलापूरातील भाजपा नेत्यांचा सवाल, काँग्रेसविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

ज्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत ते काँग्रेस नेते चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्त्व असलेल्या सहकारमंत्री सुभाष देशमुखांवर आरोप करीत आहेत. त्यांना हे शोभत नाही. देशमुखांनी सहकारामध्ये सुधारणा केल्यामुळे या नेत्यांची झोप उडाली आहे. ...

रेल्वेत चोरी करणाºया आरोपीस तीन वर्षे कारावास, मंगळसूत्र चोरल्याचा आरोप, लोहमार्ग न्यायालयाचा निकाल - Marathi News | Three years imprisonment for stealing railway, 3 years imprisonment, Malkasutra accumulated, rail track court verdict | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रेल्वेत चोरी करणाºया आरोपीस तीन वर्षे कारावास, मंगळसूत्र चोरल्याचा आरोप, लोहमार्ग न्यायालयाचा निकाल

हैदराबाद-मुंबई रेल्वेत प्रवास करणाºया महिलेचे मंगळसूत्र चोरल्याप्रकरणी आरोपी सचिन विलास गायकवाड ( वय ३४, रा. रामवाडी, सोलापूर) यास न्यायदंडाधिकारी ओ. एस. पाटील यांनी ३ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. ...