सोलापूर : गुरूवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सोलापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेस उशिर झाला़ बोलविण्यात आलेली सभा वेळेत सुरू न केल्यामुळे काँग्रेसच्या महिला पदाधिकाºयांनी महापौर शोभा बनशेट्टी यांना आरती ओवाळून सभा सुरू करण्यात आली़ यावेळी संतप्त ...