लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
रेल्वे दुहेरीकरणाच्या कामासाठी सोलापूर विभागातील १० गाड्या रद्द; ८ गाड्यांच्या मार्गात बदल - Marathi News | 10 trains canceled in Solapur division for rail doubling operations; Changes in the way of 8 trains | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रेल्वे दुहेरीकरणाच्या कामासाठी सोलापूर विभागातील १० गाड्या रद्द; ८ गाड्यांच्या मार्गात बदल

सोलापूर रेल्वे विभाग : नागणसूर-बोरोटी रेल्वे दुहेरीकरणाचे काम सुरू ...

शेतात राबताना ‘त्या शेतकऱ्याने’ लिहिली शेतकऱ्यांचं दु:ख मांडणारी इंग्रजी कादंबरी! - Marathi News | English farmer expressing sadness to the farmers who wrote 'Farmer' in farming! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शेतात राबताना ‘त्या शेतकऱ्याने’ लिहिली शेतकऱ्यांचं दु:ख मांडणारी इंग्रजी कादंबरी!

सोलापूरच्या पांडुरंगची किमया : ‘किंग्डम इन ड्रीम’ आंतरराष्ट्रीय पटलावर ...

पूर्वजाविषयी कृतज्ञता, श्रध्दा व्यक्त करण्यासाठी पितृपंधरावडा पाळा - सुनिल शास्त्री गुरूजी - Marathi News | To express gratitude, reverence for the ancestors, follow the patriarchandra - Sunil Shastri Guruji | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पूर्वजाविषयी कृतज्ञता, श्रध्दा व्यक्त करण्यासाठी पितृपंधरावडा पाळा - सुनिल शास्त्री गुरूजी

सोलापूर : भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्षातील पूर्ण पंधरवड्यास श्राध्दपक्ष म्हटले जाते़ याच भाद्रपद शुक्ल पोर्णिमेच्या दिवसात वडीधाºया मंडळींना संतुष्ट करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते़ यादिवसात आपल्या पूर्वजाच्या नावाचा पितर बसवून श्राध्द, ...

सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत २ आॅक्टोबरपासून बायोमेट्रिक हजेरी - Marathi News | Biometric attendance from every October in every village panchayat in Solapur district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत २ आॅक्टोबरपासून बायोमेट्रिक हजेरी

सोलापूर : जोपर्यंत आपले कुटुंब सुरक्षित नाही तोवर आपण आपल्या कामावर लक्ष ठेवू शकत नाही. त्यामुळे सर्वप्रथम आपल्या कुटुंबांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. कामात गतिशीलता येण्यासाठी २ आॅक्टोबरपासून प्रत्येक ग्रामपंचायतीत बायोमेट् ...

सोलापूर जिल्ह्यातील नावीन्यपूर्ण २८ कामांसाठी १२ कोटींचा निधी - Marathi News | 12 crore fund for 28 innovative works in Solapur district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील नावीन्यपूर्ण २८ कामांसाठी १२ कोटींचा निधी

‘डीपीसी’त मंजुरी : ३१ कोटींच्या ४९ प्रस्तावांमध्ये केली कपात ...

सोलापूरात औषध विक्रेत्यांचा संप, अडीच हजार मेडिकल दुकाने बंद - Marathi News | The closure of the drug dealers in Solapur, close to two and a half medical shops | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरात औषध विक्रेत्यांचा संप, अडीच हजार मेडिकल दुकाने बंद

सोलापूर : औषधाच्या आॅनलाइन विक्री ई - फार्मसीजच्या निषेधार्थ सोलापूरातील औषध विक्रेत्यांनी एकदिवसीय संप पुकारला आहे़ या संपामुळे शहर व जिल्ह्यातील अडीच हजार मेडिकल दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.औषध विक्रेत्यांच्या विविध मागण्यांसाठी पार्क चौकातून जिल ...

लोकमत इनिशिएटिव्ह : घाईतला प्रवास अन् खरेदीची नाहक धांदल! - Marathi News | Lokmat Initiative: Wandering in the hurry to travel and purchase! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लोकमत इनिशिएटिव्ह : घाईतला प्रवास अन् खरेदीची नाहक धांदल!

सोलापूरच्या बाजारपेठेकडे पाठ : अन्य शहरांतील व्यापाºयांना सोलापूरकर ग्राहकांची मिळतेय साथ  ...

सोलापूरमध्ये विनाचालक ट्रक गर्दीत घुसला; अनेक दुचाकींचे नुकसान...पाहा थरार... - Marathi News | truck enters crowd in Solapur; Many bikes damaged... see horror Video | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोलापूरमध्ये विनाचालक ट्रक गर्दीत घुसला; अनेक दुचाकींचे नुकसान...पाहा थरार...

सोलापूर : विजापूरहून सोलापूरकडे येणारा मालवाहू ट्रकने दिलेल्या धडकेत विजापूर नाका येथील 19 गाड्यांचे नुकसान झाले आहे. तर एक जण जखमी झाला आहे. हा थरार गुरुवारी रात्री 9.30 ते 10 च्या दरम्यान घडला. घटनेनंतर चालक पळून गेला. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला ...

सोलापूरच्या पर्यटनाचे संशोधन व्हायला हवे : डॉ. मृणालिनी फडणवीस - Marathi News | Solapur tourism should be researched: Dr. Mrinalini Fadnavis | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरच्या पर्यटनाचे संशोधन व्हायला हवे : डॉ. मृणालिनी फडणवीस

सोलापूर : सोलापूर जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय संपन्न आहे. इथल्या पर्यटनाचा विकास होण्यासाठी पर्यटनस्थळांचे संशोधन व्हावे असे प्रतिपादन सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यानी केले.जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने संगमेश्वर ...