लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात भाजपाचा तिसरा गट उदयाला - Marathi News | The third group of BJP emerged in the politics of Solapur district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात भाजपाचा तिसरा गट उदयाला

दोन देशमुखांचा संघर्षात मोहिते-पाटील गटाला आता थेट मुख्यमंत्र्यांकडून मिळाले पाठबळ ...

काँग्रेसला कोण मॅनेज होतंय पाहिलंय; शिवसेना सोलापूर जिल्हाप्रमुख कोठेंचा टोला - Marathi News | Congress has seen who is managing; Shiv Sena Solapur District President Kothencha Tola | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :काँग्रेसला कोण मॅनेज होतंय पाहिलंय; शिवसेना सोलापूर जिल्हाप्रमुख कोठेंचा टोला

लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाºयांची बैठक होटगी रोडवरील एका हॉटेलमध्ये झाली. ...

प्रकाश आंबेडकर सोलापुरातून लढणार, मी आता तब्बल तीस दिवस मुक्कामी : सुजात आंबेडकर  - Marathi News | Prakash Ambedkar will contest from Solapur, I will stay for thirty days: Sujath Ambedkar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :प्रकाश आंबेडकर सोलापुरातून लढणार, मी आता तब्बल तीस दिवस मुक्कामी : सुजात आंबेडकर 

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर अकोल्यासह सोलापुरातूनही निवडणूक लढणार आहेत. ...

मंत्रालयातील सचिव विजयकुमार पवार यांची आत्महत्या; पत्नीवर केला गोळीबार - Marathi News | Ministry secretary Vijaykumar Pawar suicide in pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मंत्रालयातील सचिव विजयकुमार पवार यांची आत्महत्या; पत्नीवर केला गोळीबार

मंत्रालयात कौशल्य विकास विभागात सहसचिव म्हणून कार्यरत असणारे विजयकुमार भागवत पवार यांनी पत्नी सोनाली पवार यांच्यावर गोळीबार करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.  ...

विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीला २६ कोटींचे उत्पन्न - Marathi News |  Vitthal Rukmini Temple Samiti gets income of 26 crores | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीला २६ कोटींचे उत्पन्न

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला २०१८-१९ या अर्थिक वर्षात फेब्रुवारी महिन्यापर्यंत २६ कोटी १६ लाख ७० हजार २२७ रुपये उत्पन्न मिळाले आहे. १२ कोटी ५८ लाख ९१ हजार ५४० रुपये खर्च झाला आहे. ...

भाजपाच्या पहिल्या यादीत सोलापूर, माढ्याबाबत ‘सस्पेन्स’ - Marathi News | In the first list of BJP, 'Suspens' | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भाजपाच्या पहिल्या यादीत सोलापूर, माढ्याबाबत ‘सस्पेन्स’

विद्यमान खासदार अ‍ॅड. शरद बनसोडे यांच्या कार्यपध्दतीबद्दल नाराजी असल्याने उमेदवार बदलण्याच्या चर्चेला ऊत आला आहे.  ...

निर्णय झाला मात्र विजयसिंह यांनी फोन बंदच ठेवला - अजित पवारांचा खुलासा  - Marathi News | Lok Sabha elections 2019 - | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निर्णय झाला मात्र विजयसिंह यांनी फोन बंदच ठेवला - अजित पवारांचा खुलासा 

माढा लोकसभा मतदारसंघातून विजयसिंह मोहिते पाटील यांनाच उमेदवारी देण्याचं निश्चित झालं होतं मात्र ऐनवेळी त्यांनी फोन बंद ठेवला अन् निर्णय घेतला असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला आहे. ...

पंढरपुरातील चंद्रभागा नदी कोरडी; स्नान होत नसल्याने भाविक निराश  - Marathi News | Chandrabhaga river in Pandharpur dry; Due to lack of bath, devotees disappointed | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपुरातील चंद्रभागा नदी कोरडी; स्नान होत नसल्याने भाविक निराश 

विठ्ठलभक्त पंढरीत येतो़ पांडुरंगाचे दर्शन करण्यापूर्वी चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करतो. ...

चांगलं काम करण्याची उम्मीद...! - Marathi News | Expect to work well ...! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चांगलं काम करण्याची उम्मीद...!

स्वत:बरोबरच इतरांसाठीही आपण जगले पाहिजे; इतरांसाठीही काही काम केले पाहिजे. ...