लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
धक्कादायक! सोलापुरात बाईक झाडावर आढळून तीन तरुण जागीच ठार - Marathi News | Three youths were found dead on the spot by bike in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक! सोलापुरात बाईक झाडावर आढळून तीन तरुण जागीच ठार

तिघे मित्र मध्यरात्री दीडच्या सुमारास बाईकवरून घरी जात होते. ...

आरक्षणाच्या निर्णयावर सामान्य ओबीसी बांधव मराठ्यांच्या बाजूने - चंद्रकांत पाटील - Marathi News | General OBC brothers in favor of Marathas on reservation decision says Chandrakant Patil | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आरक्षणाच्या निर्णयावर सामान्य ओबीसी बांधव मराठ्यांच्या बाजूने - चंद्रकांत पाटील

विभागीय नाट्य संमेलनाच्या समाराेप कार्यक्रमाला जाण्यापूर्वी पालकमंत्री पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ...

चंद्रकांत पाटलांनी स्वत:च्या हातातील घड्याळ दिलं दुसऱ्याला; जाणून घ्या नेमकं कारण - Marathi News | Chandrakant Patal gave his watch to another; Know the real reason | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चंद्रकांत पाटलांनी स्वत:च्या हातातील घड्याळ दिलं दुसऱ्याला; जाणून घ्या नेमकं कारण

सोलापूर : शंभराव्या व्या अखिल भारतीय विभागीय मराठी नाट्य संमेलनाचा हस्तांतरण सोहळा नॉर्थकोट मैदान, सोलापूर येथे आज रविवार २८ ... ...

सोलापुरातील संमेलनातील नाट्यघंटा बीडकडे सुपुर्द - Marathi News | natyaghanta from the meeting in solapur handed over to beed | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील संमेलनातील नाट्यघंटा बीडकडे सुपुर्द

पुढील नाट्यसंमेलन आता बीडमध्ये : ४ फेब्रुवारीपासून सुरुवात. ...

सोलापुरात माजी आमदार आडम मास्तरांच्या कार्यालयात वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | of former MLA Adam Master in Solapur Old man committed suicide by hanging himself in the office | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात माजी आमदार आडम मास्तरांच्या कार्यालयात वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

माकप नेते व माजी आमदार नरसय्या आडम यांच्या कार्यालयात एका ७७ वर्षीय वृद्धानं गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

महिलेशी लज्जास्पद वर्तन; गॅरेजवाल्याविरुद्ध गुन्हा दाखल  - Marathi News | Disgraceful behavior with a woman A case has been registered against the garage owner | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महिलेशी लज्जास्पद वर्तन; गॅरेजवाल्याविरुद्ध गुन्हा दाखल 

सोलापूर-पुणे हायवेवर पिडिता कँटीन चालवून आपला उदरनिर्वाह चालवते. ...

सलग सुट्यांमुळे अक्कलकोटमध्ये गर्दी, पण गैरसोयीमुळे भक्तांची नाराजी - Marathi News | Crowded in Akkalkot due to consecutive holidays, but devotees displeased due to inconvenience | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सलग सुट्यांमुळे अक्कलकोटमध्ये गर्दी, पण गैरसोयीमुळे भक्तांची नाराजी

मागील चार दिवसांपासून शासकीय सुट्टी होती. यामुळे देश विदेशातून स्वामी भक्त दर्शनासाठी येताहेत. ...

वैराग पोलिसांनी चार लाखाचे मोबाईल पकडले - Marathi News | Vairag police seized mobile phones worth four lakhs | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वैराग पोलिसांनी चार लाखाचे मोबाईल पकडले

पोलिस सूत्राकडील माहितीनुसार, वैराग पोलिस ठाणे हद्दीत गेल्या वर्षभरात गहाळ झालेले एकूण २८ मोबाईलचे तांत्रीक विषलेश्नाव्दारे शोध घेऊन तक्रारदार यांना पोलिस निरीक्षक निवृत्ती मोरे यांच्या हस्ते परत करण्यात आले. ...

शंभराव्या मराठी नाट्य संमेलनाचे सोलापुरात उद्धाटन - Marathi News | Inauguration of 100th Marathi Theater Conference in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शंभराव्या मराठी नाट्य संमेलनाचे सोलापुरात उद्धाटन

येथील नॉर्थकोट प्रशालेच्या प्रांगणात संमेलनाचा उद्घघाटन सोहळा संपन्न झाला. ...