मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
सर्व घटक सरसावले; सुवर्ण गणपती शिवजन्मोत्सव, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचेही योगदान ...
ठरल्याप्रमाणे भाजपच्या समविचारी पक्षाचा अध्यक्ष करण्यात यश ...
पंढरपूरला नवीन एसटी स्थानक मिळणार; सोलापूर विभाग उत्पन्नाच्या दृष्टीने राज्यात अव्वलस्थानी ...
गोरगरीब भाविकांना कमी पैशात राहण्याची चांगली सोय करून देण्यासाठी नवीन भक्तनिवास ...
२१ किलोमीटरचा रस्ता सध्या प्रगतिपथावर; सोलापूर-विजयपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु ...
कोणाचा गट कुणाकडे: राष्ट्रवादी काँग्रेसचे गणित चुकले कुठे पहा ...
५० हजार ब्ल्यू डीजे फुलांनी सजले विठ्ठल मंदीर; आळंदीच्या ठाकूर परिवाराची सेवा ...
प्रणिती यांची मंत्रीपदी वर्णी लागणार असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांना होता. मात्र सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या यादीत प्रणिती शिंदे यांचे नाव डावलण्यात आले. ...
काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते एकत्र येऊनही सोलापूर झेडपीत ‘समविचारी’ गटाचा अध्यक्ष अन् उपाध्यक्ष ...
आमदार बबनराव शिंदे गटाचे वर्चस्व कायम; उपसभापतीपदी धनाजी जवळगे ...