कांदळगाव परबवाडी येथील रहिवासी सुभाष जगन्नाथ वायंगणकर (६२) यांचे अज्ञात तापाने बुधवारी रात्री निधन झाले. त्यांना चार दिवस ताप येत होता. त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. मात्र, रात्री प्रकृतीत अधिकच बिघाड झाल्याने त्यांचा म ...
जरी राज्यात मनसेची सत्ता नसलीतरी रस्त्यावरील सत्ता आमचीच आहे. असे सांगतानाच तिन्ही आमदारांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, अन्यथा मनसे आपल्या स्टाईलने आंदोलन छेडेल, असा इशारा मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिला आहे. ...
कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक १ नोव्हेंबरपासून बदलणार आहे. पावसाळी हंगामासाठी असलेले वेळापत्रक बदलल्याने आता गाड्यांचा वेग वाढणार असून प्रवाशांना त्यामुळे दिलासा मिळणार आहे. ...
पोलिसांनी गोवा बनावटीच्या दारुची अवैधरित्या वाहतूक करणाºया दोघांना चारचाकी गाडीसह ताब्यात घेतले. मंगळवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. यात दारू व कार असा ५ लाख ४१ हजार ९१२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संशयित आरोपींना बुधवारी न्यायालयात ह ...
कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक १ नोव्हेंबरपासून बदलणार आहे. पावसाळी हंगामासाठी असलेले वेळापत्रक बदलल्याने आता गाड्यांचा वेग वाढणार असून प्रवाशांना त्यामुळे दिलासा मिळणार आहे. ...