सांगुळवाडी फाटकवाडी येथील सुमित रवींद्र रावराणे (३०) या युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार शनिवारी सकाळी ६.३० च्या सुमारास उघडकीस आला. याबाबत वडील रवींद्र निळकंठ रावराणे यांनी पोलिसांत माहिती दिली. ...
दुचाकीने जात असताना चक्कर आल्याने पडून झालेल्या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या हिंंदळे येथील देवानंद रामचंद्र पारकर (४०) यांचा कणकवली येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. हा अपघात मिठबांव-कातवण मार्गावर गोरक्ष गणपती मंदिरानजीक शनिवारी सकाळी ११ ...
कणकवली तालुक्यातील वरवडे येथे शेतीचे काम करत असताना काही शेतकऱ्यांवर गांधीलमाशांनी अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यामुळे ते शेतकरी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कणकवली येथील रुग्णालयांत उपचार करण्यात आले. ...
गेल्या आठवड्यात सिंधुदुर्ग किनारपट्टीवर क्यार चक्रीवादळाने थैमान घातले. यात सर्वाधिक सुमारे चार कोटीचे नुकसान मालवण तालुक्यात झाले आहे, अशी माहिती सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी तेजस्विता करंगुटकर यांनी दिली. ...
कोलगाव येथील दूरसंचारचा बंद असलेला मनोरा पुन्हा एकदा सुरू करावा, अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रबंधक ज्ञानेश्वर महापुरुष यांची भेट घेऊन केली. ...