गेले चार दिवस देवगड तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊ स पडत आहे. पडेल येथील नामदेव शंकर बाणे यांच्या घरावर सागाचे झाड पडून नुकसान झाले आहे. दरम्यान चक्रीवादळामुळे देवगड बंदरात दाखल झालेल्या सुमारे ७०० हून अधिक नौका समुद्रातील वातावरण स्थिर होई ...
परतीच्या पावसाने घातलेल्या धुमशानामुळे मडुऱ्यासह पंचक्रोशीला जबरदस्त फटका बसला आहे. उभी पिके आडवी झाली आहेत. पाडलोस, न्हावेलीत ठिकठिकाणी शेतीची पावसामुळे दैना झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. ...

मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, मंत्री मिलिंद नाईक, आरोग्य मंत्री विश्वजित राणो, बांधकाम मंत्री दिपक प्रभू पाऊसकर या सर्वानी महाराष्ट्रात जाऊन भाजपचे प्रचार काम केले. ...