खबरदारी म्हणून जिल्हा परिषदेच्या सर्वच कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करून घेण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी दिली. ...
वैभववाडी तालुक्यातील प्रमुख रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहतूक करणे धोकादायक बनले आहेत. बांधकाम विभागाला जाग आणण्यासाठी तालुका भाजपाच्यावतीने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात येईल, असा इशारा तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी दिला आहे. ...
सावंतवाडी शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले असून, आणखी तीन रुग्णांची भर पडली आहे. यात कुटीर रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या पत्नीचा समावेश आहे. त्यामुळे त्या वैद्यकीय अधिकाऱ्याला क्वारंटाईन करण्यात आले आहे. ...
सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर असलेले राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी रविवारी आपल्या हरकुळ खुर्द येथील निवासस्थानी एसटीचे चालक व वाहक यांच्याशी बातचीत केली. तसेच प्रातिनिधीक स्वरुपात त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ...
कणकवली तालुक्यातील दुर्गम अशा दारिस्ते गावातील स्वप्नाली सुतार आणि तिचे डोंगर पठारावरील ऑनलाईन शिक्षण संपादन करण्याचे अथक प्रयत्न प्रसिद्धी माध्यमातून जनसामान्यांसमोर आले. त्यानंतर स्वप्नालीकडे मदतीचा प्रचंड ओघ सुरु झाला आहे . "आम्ही कणकवलीकर " परिवा ...
' मंगलमुर्ती मोरया , गणपती बाप्पा मोरया' च्या जयघोषात कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठ्या भक्ति भावाने गणरायाचे पूजन करण्यात आले होते. तर रविवारी काही गणेश भक्तानी दीड दिवसांच्या गणरायाना निरोप दिला. जानवली तसेच गडनदी पात्रात श्री ग ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री गणेश विसर्जन प्रसंगी गर्दी टाळण्यासाठी सावंतवाडी नगरपरिषदेने शिवउद्यानजवळील हॉटेल मँगो २ जवळ कृत्रिम तलाव निर्माण केला आहे. तेथे गर्दी टाळून गणेश विसर्जन केले जाणार आहे. ...
मागील आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे चौकुळ चिखलवाडी बेरडकी येथील ३५ ते ४० घरांना पाण्याने वेढले होते. घरातून पाण्याचे झरे वाहू लागल्याने घरातही तळे निर्माण झाले आहे. त्यामुळे सुमारे दोनशे ग्रामस्थांना घराबाहेर पडणे मुश्किल होऊन खाण्यापिण्याचे हा ...
सिंधुदुर्गसह कोकणात भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणरायाची भावपूर्ण वातावरणात अनेक घरात स्थापना करण्यात आली. पावसाने उघडीप दिल्याने भाविकांना दिलासा मिळाला. ...