पडवे येथील एसएसपीएम मेडिकल कॉलेज आणि लाईफ टाईम हॉस्पिटलने आरोग्यक्षेत्रात आणखीन एक पुढचे पाऊल टाकले आहे. चाचणी आणि कॅॅलिब्रेशन प्रयोगशाळेसाठी नॅॅशनल अॅक्रेडीएशन बोर्ड आॅफ लॅबोरेटरी अर्थात एनएबीएलकडून या हॉस्पिटलमधील कोविड - १९ प्रयोगशाळेला मानांकन प ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनावाढीचा वेग झपाट्याने वाढत आहे. आॅगस्ट महिन्यात गुरुवार २७ आॅगस्टपर्यंत तब्बल ६९५ एवढे रुग्ण आढळून आले आहेत. ३१ जुलै रोजी जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३६४ होती आणि आता २७ आॅगस्टला ती १०५९ वर जाऊन पोहोचली आहे. ...
स्वॅब टेस्टचा अहवाल येण्याआधीच वैद्यकीय उपचारादरम्यान बुधवारी निधन झालेल्या तळेरे गावातील वृद्धावर तळेरे येथील युवकांकडून अंत्यसंस्कार करण्यात आले. कणकवली सभापती दिलीप तळेकर, प्रसाद कल्याणकर, प्रदिप तळेकर, प्रफुल तळेकर अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी ...
पशुचिकित्सा महाविद्यालयातील तिसºया वर्षाची विद्यार्थिनी स्वप्नाली सुतार हिला ऑनलाईन वर्गांसाठी ब्रॉडबँड कनेक्शन मिळविण्यासाठी दारिस्ते गावात खडकाळ पृष्ठभाग तासाभरापेक्षा जास्त वेळ चढावा लागत होता. ...
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यवर्ती असलेल्या कणकवली टेंबवाड़ी येथे संत पायाजी बाळाजी सावंत यांनी स्थापन केलेला 'संतांचा गणपती ', कणकवलीचे भूषण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गणरायाची गणेश चतुर्थी दिवशी विधिवत स्थापना केल्यानंतर या परिसरातील संपूर्ण वातावरणच ...
'प्रवाशांच्या सेवेसाठी ' हे ब्रीद घेऊन तसेच प्रवासी वाहतूक हे मुख्य उद्दीष्ट ठेवत सुरू झालेली महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची सेवा सध्या वाढत्या तोट्यामुळे अडचणीत आहे. बंद झालेली कुरियर सेवाही पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. ...