लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
दुसऱ्यांदाही प्रेमात अपयश आल्याने ‘व्हॅलेंटाइन डे’लाच त्याने संपविले जीवन - Marathi News | He ended his life on Valentine's Day after break up in love for the second time | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : दुसऱ्यांदाही प्रेमात अपयश आल्याने ‘व्हॅलेंटाइन डे’लाच त्याने संपविले जीवन

शिवशंकर कॉलनीत पेट्रोल ओतून जाळून आत्महत्या करणारा तरुण सिल्लोडचा ...

समृद्धीच्या बछड्यांचे होणार नामकरण; नावे नागरिकांनीच सुचविण्याचे महापालिकेचे आवाहन - Marathi News | Samruddhi's calves to be named; Municipal Corporation appeals for citizens to suggest names | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : समृद्धीच्या बछड्यांचे होणार नामकरण; नावे नागरिकांनीच सुचविण्याचे महापालिकेचे आवाहन

बछड्यांचा सहा आठवड्यांचा अतिदक्षतेचा कालावधी पूर्ण झाला असून, त्यांचे वजनदेखील आता वाढत आहे. ...

डंबेल्सने पत्नीच्या डोक्यात केले वार; खुनानंतर दोन चिमुकल्यांना घरात कोंडून पती फरार - Marathi News | Dumbbells stab wife in the head; After the murder, her husband escaped by locking her in the house with two children s | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : डंबेल्सने पत्नीच्या डोक्यात केले वार; खुनानंतर दोन चिमुकल्यांना घरात कोंडून पती फरार

Man locked two children's in home after Wife's Murder at Pisadevi मंगळवारी दिवसभर दोन्ही मुले रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईच्या मृतदेहाजवळ बसून रडत होती. ...

टूलकिट प्रकरणातील शंतनु मुळूकला १० दिवसाचा ट्रान्झिट अटकपूर्व जामीन मंजूर - Marathi News | Greta Thunberg toolkit case : Transit bail granted to Shantanu Muluk in toolkit case | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : टूलकिट प्रकरणातील शंतनु मुळूकला १० दिवसाचा ट्रान्झिट अटकपूर्व जामीन मंजूर

Greta Thunberg toolkit case टुलकिट गुगल डॉकसाठी वापरण्यात आलेला ई-मेल आयडी शंतनूचा असल्याचे सांगितले जात आहे. ...

जागेची नोंद करण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच घेणारा उपअधिक्षक अटकेत - Marathi News | Deputy Superintendent arrested for accepting bribe of Rs 15,000 for land registration | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : जागेची नोंद करण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच घेणारा उपअधिक्षक अटकेत

Anti Corruption Bureau जागेची नोंद करायची असेल तर २० हजार रुपयांची मागणी केली होती.  ...

महावितरणचा शाॅक, दोन वर्षांत कर्मचाऱ्यांसह ८१ जणांचा बळी - Marathi News | MSEDCL's shock kills 81 people in two years | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : महावितरणचा शाॅक, दोन वर्षांत कर्मचाऱ्यांसह ८१ जणांचा बळी

Electricity Shock Death महावितरणच्या यंत्रणेतील त्रुटींबरोबर मानवी चुकांमुळे विजेचा धक्का लागून जखमी होणे, मृत्यू पावण्याच्या घटना घडत आहेत. ...

शिक्षक कोराेनाबाधित आल्याने शाळेला ८ दिवस सुट्टी - Marathi News | 8 days off for school due to teacher corona virus positive | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : शिक्षक कोराेनाबाधित आल्याने शाळेला ८ दिवस सुट्टी

corona virus बाधित आढळून आलेले शिक्षक आधीच दोन ते तीन दिवस शाळेत आले नव्हते. त्यानंतर, दोन दिवस शाळेला सुट्टी होती. ...

हॉटेलमधील वादातून एपीआयला मारहाण करणारे कोण ? आरोपी १५ दिवसानंतरही मोकाट - Marathi News | Who beat up API Satyajeet Taitwale ? Accused acquitted even after 15 days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : हॉटेलमधील वादातून एपीआयला मारहाण करणारे कोण ? आरोपी १५ दिवसानंतरही मोकाट

Who beat up API Satyajeet Taitwale ? जालना रोडवरील ऑन दी रॉक्स या हॉटेलमध्ये १ फेब्रुवारीच्या रात्री ताईतवाले हे मित्रासोबत जेवणासाठी गेले होते. त्यांच्या मित्राचा समोरच्या टेबलवर बसलेल्या अन्य ग्राहकांसोबत किरकोळ वाद झाला होता. ...