लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
सदस्यांची नियुक्ती सुरु; तीन महिन्यात वक्फ बोर्ड अस्तित्वात येणार : नलाब मलिक  - Marathi News | Appointment of members commenced; Waqf board to come into existence in three months: Nalab Malik | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : सदस्यांची नियुक्ती सुरु; तीन महिन्यात वक्फ बोर्ड अस्तित्वात येणार : नलाब मलिक 

जिल्हास्तरावर वक्फ बोर्डाचे कार्यालय सुरू करण्याची प्रक्रिया पुढील तीन महिन्यांत पूर्ण होणार आहे.  ...

'इथं काय गाठोडं ठेवलंय का'?; सोशल डीस्टसिंगचा फज्जा उडवणाऱ्यांना अजित दादांचा टोला - Marathi News | 'What you found here?'; Ajit Dada's dig to those who are not following social distancing | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : 'इथं काय गाठोडं ठेवलंय का'?; सोशल डीस्टसिंगचा फज्जा उडवणाऱ्यांना अजित दादांचा टोला

Ajit Pawar अक्षरश: लोटालोटी व आरडाओरड्यात सोशल डिस्टन्सिंगचे भान हरपलेल्या व अर्धेअधिक विनामास्क येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या अनेक शिष्टमंडळांनी सोमवारी सायंकाळी सुभेदारी विश्रामगृहावर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली. ...

'व्हॅलेंटाईन डे'ला भयंकर घडले; मुलीचे नाव घेत तरुणाने पेटवून घेत जीवन संपवले - Marathi News | Terrible happened on ‘Valentine’s Day’; The young man took the girl's name and set himself on fire | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : 'व्हॅलेंटाईन डे'ला भयंकर घडले; मुलीचे नाव घेत तरुणाने पेटवून घेत जीवन संपवले

Suicide on Valentine’s Day व्हॅलेंटाईन डेला तरुणाने आत्महत्या केल्यामुळे त्याचा प्रेमभंग झाला असावा, या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे ...

रस्ते कामांसाठी १५ हजार कोटी उभारणार; अधिक निधी मिळवण्यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न : अशोक चव्हाण - Marathi News | 15,000 crore to be raised for road works; State government's efforts to get more funds: Ashok Chavan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : रस्ते कामांसाठी १५ हजार कोटी उभारणार; अधिक निधी मिळवण्यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न : अशोक चव्हाण

विभागातील वार्षिक नियोजन प्रारूप आराखड्याला मंजुरी देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी बैठक झाली. ...

झटपट श्रीमंत होण्याच्या मोह अंगलट; दुप्पट बिटक्वॉईनच्या आमिषाने व्यापाऱ्याने १० लाख गमावले - Marathi News | The temptation to get rich quick; The trader lost Rs 10 lakh due to the lure of double bitcoin | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : झटपट श्रीमंत होण्याच्या मोह अंगलट; दुप्पट बिटक्वॉईनच्या आमिषाने व्यापाऱ्याने १० लाख गमावले

Bitcoin fraud crime news दीपेंद्र शर्माने झटपट श्रीमंत होण्यासाठी पटेल यांना बिटक्वॉईनची गुंतवणूक करण्याचे आमिष दाखविले आणि पटेल त्याच्या जाळ्यात अलगद अडकत गेले. ...

सोमवारी निघतील महापालिकेच्या आकृतिबंधाच्या मंजुरीचे आदेश : एकनाथ शिंदे - Marathi News | Order for approval of Aurangabad Municipal Corporation's morphology to be issued on Monday: Eknath Shinde | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : सोमवारी निघतील महापालिकेच्या आकृतिबंधाच्या मंजुरीचे आदेश : एकनाथ शिंदे

Aurangabad Municipal Corporation ‘स्व’निधी उभारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी नवीन उत्पन्न स्रोत निर्माण करावेत, यासाठी शासन सर्वोतोपरी मदत करेल ...

आनंदाची बातमी ! मराठवाड्यात औरंगाबादची भूजल पातळी सर्वाधिक - Marathi News | Good news! Aurangabad has the highest groundwater level in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : आनंदाची बातमी ! मराठवाड्यात औरंगाबादची भूजल पातळी सर्वाधिक

Aurangabad has the highest groundwater level in Marathwada जानेवारी महिन्यात मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांत ७६ तालुक्यातील ८७५ विहिरीतील पाणी पातळी तपासण्यात आली आहे ...

वेळीच सावध व्हा ! कोरोना पॉझिटिव्ह दर वाढला; पुन्हा तिहेरी रुग्णसंख्येकडे वाटचाल - Marathi News | Worrying! Corona positive rate increased; On the way to triple patient again | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : वेळीच सावध व्हा ! कोरोना पॉझिटिव्ह दर वाढला; पुन्हा तिहेरी रुग्णसंख्येकडे वाटचाल

Corona virus positive rate increased in Aurangabad नव्या वर्षात २६ जानेवारी रोजी केवळ २१ रुग्णांचे निदान झाले. पण या तारखेनंतर रोज निदान होणाऱ्या आणि सक्रीय रुग्णांची संख्या वाढत आहे. ...