लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
यापूर्वी रेल्वे नेली, आता..रस्त्यावर उतरू, पण पीटलाउन जालन्याला जाऊ देणार नाही - Marathi News | Earlier, the train was taken, now we will get on the road, but we will not let Pitline to Jalana | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : यापूर्वी रेल्वे नेली, आता..रस्त्यावर उतरू, पण पीटलाउन जालन्याला जाऊ देणार नाही

Aurangaabd Pitline: रेल्वेची पीटलाइन चिकलठाणा येथेच झाली पाहिजे, यासाठी चिकलठाणा संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली शेतकरी, ग्रामस्थ एकवटले आहेत. ...

कुस्ती जिंकलेला पहिलवान झाला गायब; यात्रेत वादाची ठिणगी पडल्याने दोन गटात पेटली दंगल - Marathi News | The wrestler who won the wrestling disappeared; Wrestling riots in two groups during Adgaon procession without permission! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : कुस्ती जिंकलेला पहिलवान झाला गायब; यात्रेत वादाची ठिणगी पडल्याने दोन गटात पेटली दंगल

पहेलवान व अन्य एकाला गायब केल्याचा नातेवाईकांचा आरोप ...

Aurangabad Nagar Panchayat Election Result:  केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंना धक्का, अब्दुल सत्तारांनी फडकवला भगवा; काँग्रेसला मिळाला भोपळा - Marathi News | Aurangabad Nagar Panchayat Election Result: Union Minister Raosaheb Danve Setback, Shivsena win Soygoan Nagarpanchayat by Abdul Sattar; Congress not win single seat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : केंद्रीय मंत्री दानवेंना धक्का, सत्तारांनी फडकवला भगवा; काँग्रेसला मिळाला भोपळा

केंद्रीय मंत्री भागवत कराड, रावसाहेब दानवे हे दोघंही याठिकाणाहून येतात. परंतु भाजपाला जनतेने भुईसपाट केले आहे असा आरोप अब्दुल सत्तार यांनी केला आहे. ...

सोयगाव नगरपंचायतीवर भगवा; मंत्री अब्दुल सत्तारांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला स्पष्ट बहुमत - Marathi News | Shiv Sena's victory in Soygaon Nagar Panchayat election; Shiv Sena has a clear majority under the leadership of Abdul Sattar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : सोयगाव नगरपंचायतीवर भगवा; मंत्री अब्दुल सत्तारांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला स्पष्ट बहुमत

17 पैकी 11 जागेवर शिवसेनेने विजय मिळवला आहे. तर भाजपला केवळ 6 जागेवर समाधान मानावे लागले आहे. ...

वर्षभरात विद्यापीठाने मिळविले ८ पेटंट; वेगळ्या आणि लोकोपयोगी संशोधनावर झाले शिक्कामोर्तब - Marathi News | Dr. Babasaheb Ambedkar Marathvada University obtained 8 patents during the year; Sealed on separate and useful research | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : वर्षभरात विद्यापीठाने मिळविले ८ पेटंट; वेगळ्या आणि लोकोपयोगी संशोधनावर झाले शिक्कामोर्तब

विद्यापीठात बौद्धिक संपदा नोंदणीकृत करण्यासाठी स्वतंत्र ‘आयपीआर सेल’ स्थापन करण्यात आला आहे. ...

औरंगाबादने दिल्ली, हैद्राबादला मागे टाकत जिंकले 'स्ट्रीट फॉर पीपल चॅलेंज' - Marathi News | Aurangabad wins 'Street for People Challenge'; Ranked in the top 11 out of 113 cities | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादने दिल्ली, हैद्राबादला मागे टाकत जिंकले 'स्ट्रीट फॉर पीपल चॅलेंज'

देशभरातील ११३ शहरांमध्ये औरंगाबादने पहिल्या ११ मध्ये स्थान मिळवले ...

'मी नव्हे तर पतीच माझ्या विरोधात'; शिवशक्ती सेनेच्या बांधणीसाठी करुणा मुंडेंचा राज्यभर दौरा - Marathi News | 'My husband is against me, not me'; Karuna Munde's statewide tour for building Shiv Shakti Sena | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : 'मी नव्हे तर पतीच माझ्या विरोधात'; शिवशक्ती सेनेच्या बांधणीसाठी करुणा मुंडेंचा राज्यभर दौरा

पक्ष वाढीसाठी राज्यभर दौरे करणार आहे. मात्र, काही हितशत्रु मला रोखण्याचा प्रयत्न करीत आहेत. ...

राज्यभर गाजलेले राजन शिंदे खून प्रकारांतील अल्पवयीन मारेकरी प्रौढ समजला जाणार; न्यायालयाचे पोलिसांच्या मागणीवर शिक्कामोर्तब - Marathi News | Rajan Shinde murder case rampant across the state; The minor killer will be considered an adult | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : राज्यभर गाजलेले राजन शिंदे खून प्रकारांतील अल्पवयीन मारेकरी प्रौढ समजला जाणार; न्यायालयाचे पोलिसांच्या मागणीवर शिक्कामोर्तब

Rajan Shinde Murder Case: पोलिसांच्या मागणीवर न्यायालयाचे शिक्कामोर्तब केले असून खटला सत्र न्यायालयात चालणार आहे ...