लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
चाकांची तपासणी करताना ड्रायव्हरने ट्रक पुढे नेला; क्लीनरचा चाकाखाली चिरडून मृत्यू  - Marathi News | The driver moved the truck forward while inspecting the wheels; Cleaner crushed to death under wheels | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : चाकांची तपासणी करताना ड्रायव्हरने ट्रक पुढे नेला; क्लीनरचा चाकाखाली चिरडून मृत्यू 

रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास वाहतूक कोंडीमुळे ट्रक कालीमठ फाट्याजवळ थांबला होता. ...

रात्री १० वाजेनंतर औरंगाबादेत गर्दी जमवून भाषण; मुख्यमंत्र्यांवर गुन्हा नोंदविण्याची मागणी - Marathi News | Speech in Aurangabad after 10 pm; Demand to register a case against the Chief Minister Eknath Shinde | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : रात्री १० वाजेनंतर औरंगाबादेत गर्दी जमवून भाषण; मुख्यमंत्र्यांवर गुन्हा नोंदविण्याची मागणी

क्रांतीचौक, वेदांतनगर ठाण्यात सामाजिक कार्यकर्त्यांच्या तक्रारी ...

घाटी रुग्णालयात पुन्हा डॉक्टरला मारहाण, निवासी डॉक्टरांचे कामबंद आंदोलन - Marathi News | In Aurangabad's Government Ghati hospital doctor beaten again, resident doctors protest strike | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयात पुन्हा डॉक्टरला मारहाण, निवासी डॉक्टरांचे कामबंद आंदोलन

घाटी रुग्णालयातील अपघात विभागात रात्री सर्जरीच्या  डॉक्टरला रुग्णासोबत असलेल्या व्यक्तीकडून मारहाण झाली. ...

आरक्षणासह अन्य प्रश्नांसाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी - Marathi News | Publish a time-bound program for other queries including reservations; Demand of Maratha Kranti Morcha | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : आरक्षणासह अन्य प्रश्नांसाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

पुन्हा एकदा ‘एक मराठा, लाख मराठा’चा नारा ...

तांत्रिक गुंत्यात अडकला पदवीचा निकाल; विद्यापिठाचे पदव्युत्तर प्रवेशाचे वेळापत्रक कोलमडले - Marathi News | Degree result caught in technical entanglement; The university's postgraduate admission schedule collapsed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : तांत्रिक गुंत्यात अडकला पदवीचा निकाल; विद्यापिठाचे पदव्युत्तर प्रवेशाचे वेळापत्रक कोलमडले

सर्व अभ्यासक्रमाच्या निकालांना पुढील आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता विद्यापीठ प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली. ...

बनावट नियुक्तीपत्राद्वारे ६० तरुणांची फसवणूक;औरंगाबादच्या दाम्पत्यावर बीडमध्ये गुन्हा दाखल - Marathi News | 60 youth cheated through fake appointment letter; Aurangabad couple booked in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड : बनावट नियुक्तीपत्राद्वारे ६० तरुणांची फसवणूक;औरंगाबादच्या दाम्पत्यावर बीडमध्ये गुन्हा दाखल

एएमएस सर्व्हिसेस व जॉब कन्सल्टन्सी नावाची खासगी कंपनी असून, सुरक्षारक्षक म्हणून नोकरी लावण्याचे आमिष दाखवून केली फसवणूक ...

चांगली टीम घेऊन शहर विकासात पुढे नेऊ; मनपा प्रशासक अभिजित चौधरींनी स्वीकारला पदभार - Marathi News | with a good team we will took forward Aurangabad in development; Municipal Administrator IAS Abhijit Choudhary assumed charge | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : चांगली टीम घेऊन शहर विकासात पुढे नेऊ; मनपा प्रशासक अभिजित चौधरींनी स्वीकारला पदभार

शहराच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना प्राधान्याने सोडविण्यात येतील  ...

आता चार वॉर्डांच्या प्रभागाची चर्चा; सर्वच इच्छुक उमेदवार आणखी हवालदिल - Marathi News | Now the discussion of the four wards starts in Aurangabad Municipal Election; All interested candidates are confused | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : आता चार वॉर्डांच्या प्रभागाची चर्चा; सर्वच इच्छुक उमेदवार आणखी हवालदिल

चार दिवसांपूर्वी भाजपचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिक येथे चार वॉर्डांचा प्रभाग करावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात येणार असल्याचे नमूद केले. ...