लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
लिफ्टच्या दरवाजात अडकून मुलाचा मृत्यू; इमारत मालक, लिफ्ट बसवणाऱ्यावर गुन्हा दाखल - Marathi News | Boy dies after getting stuck in lift door; A case has been registered against the building owner, the elevator installer | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : लिफ्टच्या दरवाजात अडकून मुलाचा मृत्यू; इमारत मालक, लिफ्ट बसवणाऱ्यावर गुन्हा दाखल

ही घटना इतकी भीषण होती की, यात मुलाचा अर्धा अधिक गळा कापला जाऊन जागीच मृत्यू झाला ...

जुन्या दराने जमीन अधिग्रहण, घोळ महसूल अधिकाऱ्याचा; लाखोंचा चुना शेतकऱ्यांना - Marathi News | Acquisition of land at old rates, by scam by Revenue Officer; Lakhs of lost farmers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : जुन्या दराने जमीन अधिग्रहण, घोळ महसूल अधिकाऱ्याचा; लाखोंचा चुना शेतकऱ्यांना

तुटपुंजा मोबदला, बागायती जमिनी काेरडवाहू दाखविल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. ...

टोमॅटो, मिरची अन् वांग्याची रोप लावणार स्वयंचलीत यंत्र; विद्यार्थ्यांच्या संशोधनास देशात दुसरे बक्षीस - Marathi News | Automatic machine for planting tomato, chilli and eggplant; Research of students will reduce the labor of farmers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : टोमॅटो, मिरची अन् वांग्याची रोप लावणार स्वयंचलीत यंत्र; विद्यार्थ्यांच्या संशोधनास देशात दुसरे बक्षीस

बळीराजाचे श्रम कमी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या या संशोधनास देशातून दुसरे पारितोषिक ...

गावाचा रस्ता खराब? मग ‘लाल परी’ला ‘रामराम’; पावसाळ्यात अनेक गावांत बस बंद होण्याची भीती - Marathi News | Bad village road? Then make 'Ramram' to 'Lal Pari'; Fear of bus closure during rainy season | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : गावाचा रस्ता खराब? मग ‘लाल परी’ला ‘रामराम’; पावसाळ्यात अनेक गावांत बस बंद होण्याची भीती

वर्षभर नुकसान अन् पावसाळ्यात वाढतो अपघाताचाही धोका ...

एकरी २०० टन उत्पादन, उसासारखा भाव; गडकरींनी शेतकऱ्यांना दिला 'हे' पिक घेण्याचा सल्ला - Marathi News | Yield 200 tonnes per acre, price like sugarcane; Nitin Gadkari advised the farmers to take Bamboo crop | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : एकरी २०० टन उत्पादन, उसासारखा भाव; गडकरींनी शेतकऱ्यांना दिला 'हे' पिक घेण्याचा सल्ला

इलेक्ट्रिक वाहने, ईथेनॉल, सीएनजी, आदींचा वापर वाढवून आगामी पाच वर्षांत पेट्रोल डिझेलचा वापर संपुष्टात आणण्यात येईल ...

खुशखबर ! क्रांती चौक पोलिस वसाहतीत ७८० निवासस्थाने होणार - Marathi News | Good news! Kranti Chowk Police Colony will have 780 residences | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : खुशखबर ! क्रांती चौक पोलिस वसाहतीत ७८० निवासस्थाने होणार

महामंडळाकडून कार्यवाहीला सुरुवात ...

विद्यापीठ निवडणार २९० कंत्राटी, तासिका तत्वावर प्राध्यापक; स्थानिक निधीतुन होणार वेतन - Marathi News | BAMU university will select 290 contract, hourly professors; Salary to be paid from local funds | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : विद्यापीठ निवडणार २९० कंत्राटी, तासिका तत्वावर प्राध्यापक; स्थानिक निधीतुन होणार वेतन

४५ कंत्राटी, २४५ तासिका प्राध्यापकांचा समावेश. नव्याने फाॅरेन्सिक सायन्स विभाग सुरू होणार. ...

धनगरपट्टी शिवारात बिबट्याने बकऱ्याचा फडशा पाडला... - Marathi News | A leopard killed a goats in Dhangarpatti Shivar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : धनगरपट्टी शिवारात बिबट्याने बकऱ्याचा फडशा पाडला...

मागील आठवड्यापासून दररोज परिसरात बिबट्याचे दर्शन शेतकऱ्यांना होत आहे.  ...