लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद - Marathi News | Closing all schools and colleges in Aurangabad district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद

मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीने राज्यव्यापी बंदची हाक दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज गुरुवारी शहर व परिसरातील सर्व शैक्षणिक संस्थांनी सुटी देऊन बंदमध्ये सहभाग घेतला. ...

जळगाव नेऊरला नाशिक औरंगाबाद महामार्गावर ठिय्या आंदोलन - Marathi News |  Jalgaon neurala staged movement on the Nashik Aurangabad Highway | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक : जळगाव नेऊरला नाशिक औरंगाबाद महामार्गावर ठिय्या आंदोलन

जळगाव नेऊर:सकल मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज ९आँगस्ट क्र ांतीदिनी जळगाव नेऊरला कडकडीत बंद पाळुन नाशिक औरंगाबाद महामार्गावर एक तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. ...

घाटकोपर बॉम्बस्फोटातील फरार आरोपीस औरंगाबादेतून अटक  - Marathi News | Ghatkopar blast accused arrested from Aurangabad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम : घाटकोपर बॉम्बस्फोटातील फरार आरोपीस औरंगाबादेतून अटक 

२००२ मध्ये मुंबई येथील घाटकोपर परिसरात झालेल्या बॉम्बस्फोटातील फरार आरोपीस गुजरातच्या एटीएस पथकाने स्थानिक एटीएसच्या मदतीने ताब्यात घेतले. ...

औरंगाबादेत रुग्णसेवेवर झाला संपाचा परिणाम - Marathi News | The result of the collision of the patient in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादेत रुग्णसेवेवर झाला संपाचा परिणाम

विविध मागण्यांसाठी परिचारिकांसह कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या तीनदिवसीय संपाचा बुधवारी दुसºया दिवशी घाटी रुग्णालयातील रुग्णसेवेवर ५० टक्के परिणाम झाल्याचे दिसून आले. बाह्यरुग्ण विभाग आणि आंतररुग्ण विभागात दररोजपेक्षा ५० टक्के रुग्णांना देण्यात आली. नियमि ...

औरंगाबाद जिल्हा प्रशासनाकडून आज शैक्षणिक सुटी - Marathi News | Education Holidays from Aurangabad District Administration today | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्हा प्रशासनाकडून आज शैक्षणिक सुटी

मराठा क्रांती मोर्चातर्फे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने गुरुवार ९ आॅगस्ट रोजी शैक्षणिक सुटी जाहीर केली आहे. याविषयीचे पत्र विद्यापीठ प्रशासन, शिक्षणाधिकाऱ्यांनी काढले आहे. ...

औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धनगर समाजाचा येळकोट - Marathi News | Yalokot of Dhangar community before Aurangabad District Collectorate | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धनगर समाजाचा येळकोट

सकल धनगर समाज क्रांती मोर्चातर्फे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनुसूचित जमातीच्या सोयी-सवलती मिळाव्यात, या मागणीसाठी जोरदार निदर्शने करण्यात आली. ...

थकीत एफआरपीसाठी शेतकऱ्यांचे धरणे - Marathi News | Farmers to Tackle FRP | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : थकीत एफआरपीसाठी शेतकऱ्यांचे धरणे

बीड जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांनी मागील ८ महिन्यांपासून एफआरपी (फेअर रेम्युनरेटिव्ह प्राईस) न दिल्याच्या निषेधार्थ तेथील ऊस उत्पादकांनी बुधवारी (८ आॅगस्ट) प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली. कर्मचारी संपामुळे कार्यालय क ...

तुंबळ हाणामारीत वृद्धाचा खून - Marathi News | Old blood clot | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : तुंबळ हाणामारीत वृद्धाचा खून

वैजापूर तालुक्यातील वाघला येथे पूर्ववैमनष्यातून दोन गटांत झालेल्या तुंबळ हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या एका ६५ वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री १२.३० वाजता घडली. ...