लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
सातारा-देवळाईत हजारो सदनिका कराविनाच - Marathi News | Thousands of buildings in Satara-Devlai are out of tax cover | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : सातारा-देवळाईत हजारो सदनिका कराविनाच

ज्या मालमत्तांना कर लावून घ्यावयाचा आहे त्यांच्या मालमत्तांना अद्याप कर आकारलेला नाही. ...

वाळूज परिसरात शेतकऱ्यांनी मांडल्या दुष्काळाच्या व्यथा - Marathi News |  Distress of drought caused by farmers in the area of ​​Waluj | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : वाळूज परिसरात शेतकऱ्यांनी मांडल्या दुष्काळाच्या व्यथा

वाळूज महानगर: वाळूज परिसरात सोमवारी भाजपा पदाधिकाºयांनी विविध ठिकाणी भेटी देऊन दुष्काळग्रस्त शेतकºयांशी संवाद साधला. या प्रसंगी शेतकºयांनी पदाधिकाºयासमोर दुष्काळाच्या व्यथा मांडत मदतीसाठी तात्काळ उपाययोजना करण्यासाठी पावले उचलण्याची विनंती केली. ...

शासकीय सवलती घेणाºया शाळांना शुल्क प्रतिपूर्ती नाही - Marathi News | There is no charge reimbursement for government subsidized schools | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : शासकीय सवलती घेणाºया शाळांना शुल्क प्रतिपूर्ती नाही

औरंगाबाद : शासनाकडून करार तत्त्वावर किंवा कोणतीही सवलत घेणाºया खासगी शाळांना शिक्षण हक्क कायद्यानुसार आरक्षित ठेवण्यात आलेल्या २५ टक्के जागांवरील विद्यार्थ्यांचे शुल्क मिळणार नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे मुळातच शुल्क प्रतिपूर्तीवरून संस्थाचालक आणि ...

डरकाळी फोडण्याची औरंगाबाद महापालिकेला गरज - Marathi News | Aurangabad Municipal Corporation needs to burst | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : डरकाळी फोडण्याची औरंगाबाद महापालिकेला गरज

विश्लेषण :  महापालिकेत प्रत्येक काम ‘डर’काळी फोडूनच होणार आहे का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. नागरिकांच्या हिताची ही डरकाळी असेल तर आयुक्तांनीही वारंवार अशा पद्धतीने पुढाकार घ्यायला हवा. ...

बेशिस्त वाहतुकीमुळे अपघाताचा धोका वाढला - Marathi News |  Uncertain traffic leads to increased risk of accidents | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : बेशिस्त वाहतुकीमुळे अपघाताचा धोका वाढला

जड वाहनांचा ठिय्या : वाहतूक शाखेचे कोंडीकडे दुर्लक्ष वाळूज महानगर: वाळूज औद्योगिकनगरीत बेशिस्त वाहतुकीमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. या ... ...

वाळूजच्या उद्योगनगरीत यंत्रांची धडधड सुरु - Marathi News |  Turns out the technology of the waluj industry | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : वाळूजच्या उद्योगनगरीत यंत्रांची धडधड सुरु

वाळूज महानगर: पाच दिवसांच्या विश्रांतीनगर वाळूज उद्योगनगरीतील यंत्रांची धडधड सोमवारपासून पुन्हा सुरु झाली आहे. मात्र, दिवाळीसाठी मुळगावी गेलेले जवळपास अर्धे कामगार उद्योगनगरीत न परतल्याने ठेकेदारांची डोकेदुखी वाढली आहे. ...

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक व स्थापत्य आरेखक समकक्ष : औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय - Marathi News | Civil engineering assistant and architectural draw equivalent: Aurangabad bench of the judgment | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव : स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक व स्थापत्य आरेखक समकक्ष : औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय

स्थापत्य अभियांत्रिकी आणि स्थापत्य आरेखक ही पदे समकक्ष असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. यामुळे याचिकाकर्त्यास तीन महिन्यांच्या आत नियुक्ती देण्याचा आदेशही खंडपीठाने दिला आहे. ...

दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून काकाचा हातच मोडला - Marathi News | Uncle's hand broke as he did not gave the money to drink alcohol | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून काकाचा हातच मोडला

या घटनेत काकाचा हात मोडल्याने त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ...