लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
‘खोदा पहाड और निकाला बैल’; अग्निशमन दलाला सात तासाने आले यश - Marathi News | 'Dug mountain and extracted bull'; Fire brigade finishes tough work | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ‘खोदा पहाड और निकाला बैल’; अग्निशमन दलाला सात तासाने आले यश

अग्निशामक दलाच्या जवानांनी ७ तास प्रयत्न करून डोंगरकडा खोदून खदानीत अडकलेला बैल सुखरूप बाहेर काढला. ...

पहूरच्या अवैध धंद्यांचे औरंगाबाद हद्दीत स्थलांतर - Marathi News | Migrant illegal trades moved to Aurangabad border | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव : पहूरच्या अवैध धंद्यांचे औरंगाबाद हद्दीत स्थलांतर

अवैध धंद्यांच्या विरोधात पहूर पोलिसांची कारवाई आणि लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पहूर पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे औरंगाबाद ग्रामीण हद्दीत स्थलांतरीत झाले आहे. ...

 मुंबई, शिवाजी विद्यापीठाची बाजी -पश्चिम विभागीय कबड्डी स्पर्धा; आज समारोप - Marathi News | Four teams, including Shivaji University, Aurangabad University, are in the next round; Chain Round Tournament From Today | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :  मुंबई, शिवाजी विद्यापीठाची बाजी -पश्चिम विभागीय कबड्डी स्पर्धा; आज समारोप

पश्चिम विभागीय पुरूष कबड्डी स्पर्धेत गुरूवारी मुंबई विद्यापीठाने कोटा विद्यापीठाला, तर शिवाजी विद्यापीठाने औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला नमवून बाजी मारली. ...

मनपाने नेमलेल्या इको प्रो कंपनीचा कचरा प्रक्रियेचा आराखडा चुकला - Marathi News | Aurangabad municipality selected compnay's The draft of the Eco Pro Company's debris process is wrong | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मनपाने नेमलेल्या इको प्रो कंपनीचा कचरा प्रक्रियेचा आराखडा चुकला

यामुळे कचरा निर्मूलनाची प्रक्रिया आणखी लांबणार असल्याचे स्पष्ट होत आहे. ...

औरंगाबादमध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेत २५ कोटींचा घोटाळा - Marathi News | 25 crore scam in the National Drinking Water Scheme in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादमध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेत २५ कोटींचा घोटाळा

विविध योजनांमध्ये २५ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याच्या तक्रारीकडे मागील अनेक वर्षांपासून दुर्लक्ष होत आहे. ...

औरंगाबाद जिल्ह्यातील १० हजार हेक्टरवरील सरकारी जमिनीवर अतिक्रमण - Marathi News | Encroachment of government land on 10 thousand hectares of Aurangabad district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्ह्यातील १० हजार हेक्टरवरील सरकारी जमिनीवर अतिक्रमण

जिल्ह्यातील गायरान जमिनी अतिक्रमणाच्या विळख्यात आल्या आहेत. ...

राँगसाईड वाहतुकीस आळा घालण्यासाठी ‘टायर किलर’ची संकल्पना - Marathi News | Concept of Tire Killer to prevent Rongside traffic | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : राँगसाईड वाहतुकीस आळा घालण्यासाठी ‘टायर किलर’ची संकल्पना

‘टायर किलर’ गतिरोधक बसविण्याची संकल्पना राबविण्याची परवानगी पोलीस उपायुक्त दीपाली घाटगे यांनी रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत मागितली.  ...

औरंगाबादचे माजी पालकमंत्री कदम यांच्यामुळे समांतर योजनेचे वाटोळे; खासदार खैरे यांचा आरोप   - Marathi News | A parallel waterline Scheme in trouble due to Aurangabad's former Guardian Minister Kadam; The charge of MP Khaire | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादचे माजी पालकमंत्री कदम यांच्यामुळे समांतर योजनेचे वाटोळे; खासदार खैरे यांचा आरोप  

जिल्ह्याचे माजी पालकमंत्री रामदास कदम यांच्यामुळेच समांतर जलवाहिनीच्या योजनेचे वाटोळे झाल्याचा आरोप पुन्हा  खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला. ...