लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
प्रेमप्रकरणाच्या संशयातून मुलाच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याने मुलीची आत्महत्या  - Marathi News | Girl's suicide by assaulting son's relatives in suspicion of love affair | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : प्रेमप्रकरणाच्या संशयातून मुलाच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याने मुलीची आत्महत्या 

आत्महत्या केलेली मुलगी दहावीची परीक्षा देत होती. ...

येडशी ते औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गाचे लोकार्पण  - Marathi News | The release of Yadashi to Aurangabad National Highway | Latest beed News at Lokmat.com

बीड : येडशी ते औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गाचे लोकार्पण 

केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केले लोकार्पण ...

औरंगाबाद जिल्हा परिषदेसमोर निधीच्या खर्चाचे आव्हान - Marathi News | Challenge of fund expenditure before Aurangabad Zilla Parishad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्हा परिषदेसमोर निधीच्या खर्चाचे आव्हान

मार्चअखेरपर्यंत हा निधी खर्च न झाल्यास तो शासनाला परत करण्याची नामुष्की ओढावणार आहे.  ...

निधीच नसल्याने औरंगाबादमधील महिला रुग्णालय रखडणार - Marathi News | Women's hospitals in Aurangabad will remain unpaid due to lack of funds | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : निधीच नसल्याने औरंगाबादमधील महिला रुग्णालय रखडणार

प्रकल्प किंमत (बजेट इस्टिमेट) मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आले आहे ...

अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या महिला अध्यक्ष म्हणजे ‘रबरी शिक्का’ : प्रतिभा अहिरे - Marathi News | Female President of Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan is like 'Rubber stamp': Pratibha Ahire | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या महिला अध्यक्ष म्हणजे ‘रबरी शिक्का’ : प्रतिभा अहिरे

संमेलनाध्यक्ष असूनही त्यांना व्यक्त होता आले नाही, मत मांडता आले नाही. त्या पार्श्वभूमीवर या विद्रोही साहित्य संमेलनात मी संमेलनाध्यक्ष म्हणून भूमिका मांडणार आहे. ...

औरंगाबादमध्ये राणेंचा उमेदवार लढणार खैरेंविरुद्ध  - Marathi News | Rane's candidate will fight against Khair in Aurangabad Loksabha | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादमध्ये राणेंचा उमेदवार लढणार खैरेंविरुद्ध 

औरंगाबादेतून सुभाष पाटील यांना उमेदवारी जाहीर ...

दिल्लीसाठी लवकरच नवीन साप्ताहिक रेल्वे - Marathi News |  New weekly train soon to Delhi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : दिल्लीसाठी लवकरच नवीन साप्ताहिक रेल्वे

मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांना दिल्लीसाठी लवकरच नवीन साप्ताहिक रेल्वे मिळणार आहे. रेल्वे बोर्डाकडून नांदेड-निजामुद्दीन साप्ताहिक रेल्वे मंजूर करण्यात आली असून, या रेल्वेला मराठवाडा संपर्क क्रांती एक्स्प्रेस असे नाव देण्यात आले आहे. ...

औरंगाबादमधील महिला रुग्णालय आधी जागेसाठी रेंगाळले आता सरकारी निधीच्या प्रतीक्षेत  - Marathi News | Woman hospital in Aurangabad has been waiting for government funding | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादमधील महिला रुग्णालय आधी जागेसाठी रेंगाळले आता सरकारी निधीच्या प्रतीक्षेत 

या रुग्णालयासाठी गतवर्षी सप्टेंबरमध्ये दूध डेअरीची २१ हजार ८५३ चौ.मी. जागा देण्यात आली आहे. ...