लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
Coronavirus : औरंगाबादेत आणखी २३ रुग्णांची वाढ; रुग्णसंख्या ८६५ - Marathi News | Coronavirus: 23 more corona positives in Aurangabad; total Patient number 865 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : Coronavirus : औरंगाबादेत आणखी २३ रुग्णांची वाढ; रुग्णसंख्या ८६५

शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत ...

Coronavirus : औरंगाबादला कोरोनाचा विळखा; दिवसभरात चार बाधितांचा मृत्यू, ९३ नव्या रुग्णांची भर - Marathi News | Coronavirus: Coronavirus spreads to Aurangabad; Four infected deaths in a day, 93 new patients added | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : Coronavirus : औरंगाबादला कोरोनाचा विळखा; दिवसभरात चार बाधितांचा मृत्यू, ९३ नव्या रुग्णांची भर

शुक्रवारी दिवसभरात तब्बल ९३ रुग्णांची वाढ झाली असून रुग्णसंख्या ८४२ वर गेली.  ...

Coronavirus : औरंगाबाद हादरले ! ४५ मिनीटात दोन कोरोनाबाधितांचा मृत्यु - Marathi News | Coronavirus: Aurangabad shaken! Two corona deaths in 45 minutes | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : Coronavirus : औरंगाबाद हादरले ! ४५ मिनीटात दोन कोरोनाबाधितांचा मृत्यु

नविन हनुमान नगर, बायजीपुरा येथील वृद्धांचा समावेश ...

देवगावरंगारीचा जवान अनंतात विलीन; ‘अमर रहे’च्या घोषणांनी परिसर दणाणला - Marathi News | Devagavarangari's jawan merges into infinity; The slogan 'Amar Rahe' filled the premises | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : देवगावरंगारीचा जवान अनंतात विलीन; ‘अमर रहे’च्या घोषणांनी परिसर दणाणला

भारतीय सेना सेवेत युनिट ११९ असॉल्ट इंजिनिअर रेजिमेंटमध्ये कार्यरत असलेला हा वीर जवान ७ वर्षांपूर्वी भारतीय सैन्यदलात भरती झाला होता. ...

coronavirus : १७ मेपर्यंत औरंगाबाद पूर्ण बंद; सम-विषमची शिथिलता रद्द - Marathi News | coronavirus: Aurangabad completely closed till May 17; Cancel the even-odd slack | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : coronavirus : १७ मेपर्यंत औरंगाबाद पूर्ण बंद; सम-विषमची शिथिलता रद्द

अत्यावश्यक सेवा वगळता तीन दिवस सर्व काही राहणार बंद ...

coronavirus : चिंताजनक ! औरंगाबादच्या ९ % भागाला कोरोनाचा विळखा - Marathi News | coronavirus: Worrying! 9% of Aurangabad is under cover of coronavirus | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : coronavirus : चिंताजनक ! औरंगाबादच्या ९ % भागाला कोरोनाचा विळखा

येणारे १४ दिवस अत्यंत कडक अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस प्रशासन गस्त वाढविणार आहे.  ...

मजुरांना पायी जाण्यापासून रोखू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली - Marathi News | ‘How can we stop it?’: Supreme Court reject plea migrant workers’ movement on roads hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय : मजुरांना पायी जाण्यापासून रोखू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे मुख्य न्यायमूर्ती एल नागेश्वर राव यांच्या समोर ही याचिका सुनावणीसाठी आली. यावेळी राव यांनी वृत्त पत्रांच्या कात्रणांवरून आपण यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही, असे सांगितले. ...

अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली तस्करी; टोमॅटोच्या कॅरेटखाली लपवून आणला ९० लाखाचा गुटखा - Marathi News | Shocking! Smuggling in the name of essential services; 90 lakh gutkha hidden under carat of tomato in truck | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली तस्करी; टोमॅटोच्या कॅरेटखाली लपवून आणला ९० लाखाचा गुटखा

ट्रकमध्ये दर्शनी भागात एकावर एक अशी टोमॅटोची २२५ कॅरेट रचलेली होती ...