लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
खड्ड्याच्या रस्त्यातून प्रवास सुखाचा होवो, कºहाड स्वाभिमानीचे आंदोलन ; चालकांना गुलाबपुष्प - Marathi News |  Travel through the road on the pothole; Golap flower | Latest satara News at Lokmat.com

सातारा :खड्ड्याच्या रस्त्यातून प्रवास सुखाचा होवो, कºहाड स्वाभिमानीचे आंदोलन ; चालकांना गुलाबपुष्प

कºहाड : रस्त्यावरील खड्ड्यातून जाताना आपला प्रवास सुखकर व्हावा, यासाठी प्रवाशांना गुलाबपुष्प देण्याचे अनोखे आंदोलन शुक्रवारी कºहाड तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने केले. ...

एलसीबीने पकडलेले ते पिस्टल रत्नागिरीतील उपनिरीक्षकाचे, दोघांना दिले रत्नागिरी पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Ratnagiri sub-inspector, caught by LCB, handed over to Ratnagiri Police | Latest satara News at Lokmat.com

सातारा :एलसीबीने पकडलेले ते पिस्टल रत्नागिरीतील उपनिरीक्षकाचे, दोघांना दिले रत्नागिरी पोलिसांच्या ताब्यात

काही दिवसांपूर्वी साताऱ्यातील दोघांकडून जप्त केलेले पिस्टल रत्नागिरीतील एका पोलिस उपनिरीक्षकाचे असल्याचे तपासात उघड झाले. संबंधित दोघांना रत्नागिरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. श्रीधर ज्ञानदेव कुंभार (रा. गडकरआळी, सातारा), स्वयंभू मेघराज शिंद ...

कोल्हापूरहून देवदर्शनकरून येत असताना सुरूरजवळ अपघात, पुणे जिल्ह्यातील दहा जखमी, - Marathi News | While coming from Devdarshan from Kolhapur, near Anantapur near Surore, ten injured in Pune district, | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोल्हापूरहून देवदर्शनकरून येत असताना सुरूरजवळ अपघात, पुणे जिल्ह्यातील दहा जखमी,

कोल्हापूरहून देवदर्शनकरून गावी परतत असताना सुरूर ता. वाई येथे महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला टेम्पोची पाठीमागून जारेदार धडक बसून झालेल्या अपघातात दहाजण जखमी झाले. सर्व जखमी पुणे जिल्ह्यातील मावळ येथील आहेत. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपच ...

स्वच्छ, सुंदर महाबळेश्वर, भिंतीही बोलू लागल्या.., पालिकेने युद्धपातळीवर घेतले स्वच्छतेचे काम हाती - Marathi News |  Clean, beautiful Mahabaleshwar, started talking about the wall .., Municipal corporation took the work of cleanliness | Latest satara News at Lokmat.com

सातारा :स्वच्छ, सुंदर महाबळेश्वर, भिंतीही बोलू लागल्या.., पालिकेने युद्धपातळीवर घेतले स्वच्छतेचे काम हाती

केंद्र्र शासनाच्या स्वच्छ भारत व स्वच्छ महाराष्ट्र स्पर्धेत अव्वल स्थान पटकविण्यासाठी महाबळेश्वर पालिकेने स्वच्छतेचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. या मोहीमेचा एक भाग म्हणून प्रशासनाच्यावतीने शहरातील भिंतीही रंगविण्यात आल्या आहेत. चित्रांच्या माध्य ...

महाबळेश्वर @ १३, महाराष्ट्राचे नंदनवन थंडीने गारठले, वेण्णा तलाव परिसराचे तापमान आणखीन ५ अंशांनी कमी - Marathi News | Mahabaleshwar @ 13, the rainy season of Maharashtra was thundered, the temperature of Venna Lake area decreased by another 5 degrees | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महाबळेश्वर @ १३, महाराष्ट्राचे नंदनवन थंडीने गारठले, वेण्णा तलाव परिसराचे तापमान आणखीन ५ अंशांनी कमी

महाबळेश्वर : महाराष्ट्राचे नंदनवन असलेले महाबळेश्वर थंडीने गारठले . येथील थंडीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढू लागली आहे. हवामान खात्याच्या नोंदीनुसार बुधवारी १३.६ व गुरुवारी येथील किमान तापमान १३.४ तर शुक्रवारी पहाटे १३.३ अंश सेल्सिअस होते. वेण्णा तलाव ...

आॅनलाईनचा घोळ, अभियोग्यता चाचणीसाठी परीक्षार्थींची कसरत, सातारा जिल्ह्याबाहेर केंद्र मिळत असल्याने हाल - Marathi News | Analyzing the racket, the performance of the test takers for the prosecution test, | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आॅनलाईनचा घोळ, अभियोग्यता चाचणीसाठी परीक्षार्थींची कसरत, सातारा जिल्ह्याबाहेर केंद्र मिळत असल्याने हाल

खासगी शाळांमधील शिक्षण सेवक भरतीसाठी होऊ घातलेल्या अभियोग्यता व बुद्धिमता चाचणीसाठी परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी परीक्षार्थींना कसरत करावी लागत आहे. राज्यभरातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांची निवड गुणवत्तेच्या आधारे अधिक ...

सातारा जिल्हा परिषदेचे प्रतापसिंह शेती केंद्र पुन्हा कृषीविभागाकडे हस्तांतरित होणार - Marathi News | Pratapsingh farming center of Satara Zilla Parishad will be transferred to agriculture department again | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्हा परिषदेचे प्रतापसिंह शेती केंद्र पुन्हा कृषीविभागाकडे हस्तांतरित होणार

सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडील येथील प्रतापसिंह सेंद्रिय शेती केंद्र हस्तांतरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्हा परिषदेतील एका बैठकीत याबाबत निर्णय झाला असून, लवकरच तो पहिल्याप्रमाणे कृषी विभागाकडे जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांन ...

सातारा जिल्हा परिषद समाजकल्याण विभागच बनलाय अतिरिक्त, सचिन साळे लाचप्रकरणी निलंबित तर अर्जुन बन्ने जून महिन्यापासून गैरहजर - Marathi News | Satara Zilla Parishad is a social welfare division, additional Sachin Tendulkar is suspended in connection with the bribe, Arjun Bane has been absent from June | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्हा परिषद समाजकल्याण विभागच बनलाय अतिरिक्त, सचिन साळे लाचप्रकरणी निलंबित तर अर्जुन बन्ने जून महिन्यापासून गैरहजर

सातारा जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला पूर्णवेळ अधिकारीच मिळत नाही. २०१२ पासून आजअखेर अपवाद वगळता जिल्हा परिषदेतील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेच या विभागाचा अतिरिक्त कार्यभार दिला जात आहे. जून महिन्यात दाखल झालेले अर्जुन बन्ने हे जून महिन्यापासून क ...

मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी सातारा शहरातील बाजारपेठ फुलली - Marathi News | The markets in Satara city on the last Thursday of the month of Satara are full circle | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी सातारा शहरातील बाजारपेठ फुलली

सातारा : मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी बाजारपेठ गर्दीने फुलली होती. लक्ष्मीची आराधना केल्यानंतर महालक्ष्मीची पुस्तके देऊन महिलांनी या व्रताचे उद्यापन केले. सातारा शहरातील बाजारपेठ मार्गशीर्षच्या शेवटच्या गुरुवारसाठी सजली होती. ...