सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्याबाबत आमदारांच्या विरोधानंतर अनेक तर्क-वितर्क लढविले जात ... ...
म्हसवड : ‘माण-खटावमधील शेतकऱ्यांवरील दुष्काळी शिक्का पुसण्यासाठी पशुसंवर्धन व दुग्धविकास खात्यांतर्गत राबविल्या जाणाºया विविध योजनांचा फायदा येथील शेतकºयांनी घेतला ... ...
महाबळेश्वर शहरापासून ७ किलोमीटर अंतरावर प्रसिद्ध लिंगमळा धबधबा असून काल सकाळी ९ वाजताच्या सुमरास एका हॉटेलमधून हे प्रेमीयुगुल टॅक्सीमधून हा धबधबा पाहण्यासाठी आले होते. ...
मरून पडलेले जनावर वेळेत का उचलले नाही, असे म्हणत सातारा विकास आघाडीचे नगरसेवक विशाल जाधव यांच्याकडून पालिकेच्या आरोग्य विभागाचे मुकादम दिलीप सुकटे यांना मारहाण व दमदाटी करण्यात आली. यानंतर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. ...
लोणंद : लोणंद नगरपंचायतीसाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत राष्टÑवादीने बाजी मारली असून, राष्टÑवादी काँग्रेस-भाजप आघाडीचे सचिन नानाजी शेळके यांची तर ... ...
कोरेगाव : वर्षभर महाविद्यालयीन विद्यार्थी ज्या महोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात, असा शिवाजी विद्यापीठाचा युवा महोत्सव युवकांसाठी एक पर्वणीच... ... ...