लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
चिखलीतील चारजणांनी केला आत्मदहनाचा प्रयत्न - Marathi News | Four people of Chikhli have attempted suicide | Latest satara News at Lokmat.com

सातारा :चिखलीतील चारजणांनी केला आत्मदहनाचा प्रयत्न

कऱ्हाड तालुक्यातील चिखली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात बांधलेल्या सांस्कृतिक व सामाजिक सभागृहाला माजी सरपंच शामराव आबाजी चव्हाण हे नाव देण्यात आले आहे. या नावावरून आक्रमक पावित्रा घेत हे नाव काढून टाकण्यात यावे, या मागणीसाठी दीड वर्षापा ...

साताऱ्यात महाविद्यालयीन युवतीवर अत्याचार - Marathi News | Atrocities on college girl in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात महाविद्यालयीन युवतीवर अत्याचार

तू फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपवर कोणा कोणाशी बोलतेस, हे घरच्यांना सांगेन, अशी धमकी देत साताऱ्यातील महाविद्यालयीन युवतीवर एका युवकाने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ...

काऊदऱ्यावर हजारो भाविकांकडून निसर्गपूजा, महिलांची मोठी उपस्थिती - Marathi News | Nature worship from thousands of devotees on Kaira, women's big presence | Latest satara News at Lokmat.com

सातारा :काऊदऱ्यावर हजारो भाविकांकडून निसर्गपूजा, महिलांची मोठी उपस्थिती

पाटण तालुक्यातील मणदुरे येथील पठरावरील असणाऱ्या काऊदऱ्यावर पुणे, सातारा, पाटण, तारळेबरोबर जेजुरी येथून आलेल्या भाविक तसेच निसर्गप्रेमींनी निसर्गपूजा केली. यावेळी महिलांना वनदेवी मानून त्यांना साडी अन् चोळी देत त्यांचीही पूजा करण्यात आली. गुरुवारी सका ...

डोंगरातील वणवा कुसुंबी गावापर्यंत पसरून घराला आग - Marathi News | A fire in the house spread to the forest of Kusumbi in the hills of Kusumbi | Latest satara News at Lokmat.com

सातारा :डोंगरातील वणवा कुसुंबी गावापर्यंत पसरून घराला आग

सायगाव : जावळीत समाजकंटकांकडून डोंगरांना आगी लावण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून, अशा समाजकंटकांवर अंकुश ठेवण्यात वनविभागाचे अधिकारी अपयशी ठरत ... ...

उदयनराजेंच्या विरोधात तृतीयपंथीय उमेदवार - Marathi News | Third-party candidates against Udayan Raj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उदयनराजेंच्या विरोधात तृतीयपंथीय उमेदवार

किन्नरांच्या दुर्लक्षित प्रश्नांसाठी प्रशांत वारकर उतरणार मैदानात ...

राष्ट्रवादीचं ठरेना; भाजपचं कळेना ! माढा मतदारसंघ; मुख्यमंत्री-संजय शिंदे यांची भेट - Marathi News | Nationalist Congress Party The BJP does not know! Madha constituency; CM-Sanjay Shinde's meeting | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राष्ट्रवादीचं ठरेना; भाजपचं कळेना ! माढा मतदारसंघ; मुख्यमंत्री-संजय शिंदे यांची भेट

माढा मतदारसंघाचा तिढा सतत वाढत असून, राष्ट्रवादीचा उमेदवार ठरता ठरेना. तर दुसरीकडे भाजपचा बहुतांशी निर्णय राष्ट्रवादीवर अवलंबून असल्याने त्यांचंही गुमान कळेना, अशी स्थिती आहे. त्यातच ...

सोयरिक करा; मानपान ठरवून घ्या ! कºहाडात काँगे्रस मेळाव्यातील सूर - Marathi News | Soviet; Set up the standard! Sun in the Bargate Congregation Fair | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सोयरिक करा; मानपान ठरवून घ्या ! कºहाडात काँगे्रस मेळाव्यातील सूर

राष्ट्रवादीबरोबरच्या घरोब्याचा यापूर्वीचा अनुभव चांगला नाही. आता नव्याने सोयरिक करायची असेल तर जरूर करूया; पण नुसतं लग्न ठरवून उपयोग नाही. याद्या तर कराव्याच लागतील; पण मानपान सन्मान ...

सदस्यांना योजनांची माहितीच मिळेना-कºहाड पंचायत समिती सभा : अधिकाऱ्यांवर ताशेरे - Marathi News | Members get information about the schemes: Hade Panchayat Samiti meeting: | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सदस्यांना योजनांची माहितीच मिळेना-कºहाड पंचायत समिती सभा : अधिकाऱ्यांवर ताशेरे

शासनाच्या अनेक योजना येतात कधी अन् त्याचा लाभ कोणाकोणाला दिला जातो, याची माहितीच सदस्यांना मिळत नाही. त्यामुळे योजना नुसत्या नावाला माहिती पडेना सदस्यांना, असे चित्र सध्या कºहाड ...

मनसंधारणामुळे गावांना मिळालं नवरूप - वॉटर कप स्पर्धा : चला गाव बदलूया - Marathi News | Water supply competition: Let's change the village | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मनसंधारणामुळे गावांना मिळालं नवरूप - वॉटर कप स्पर्धा : चला गाव बदलूया

दरवर्षी उन्हाळ्याची चाहूल लागताच टँकरचे पाणी डोक्यावरून घागर घेऊन जाणारे पुरुष आणि कमरेवरून हंडा घेऊन पाणी भरणाऱ्या महिला यंदा पाणी फाउंडेशनच्या प्रशिक्षण केंद्रावर सहभागी झाल्या ...