लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
वजराई धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या पर्यटकांचा भांबवलीत मुक्काम - Marathi News | Waiting for the tourists to visit Vajrai Waterfall | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वजराई धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या पर्यटकांचा भांबवलीत मुक्काम

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील वजराई धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या ११ पर्यटकांना रस्त्यात दरड पडल्याने शनिवारी रात्रभर भांबवलीत मुक्काम करावा लागला. स्थानिक ग्रामस्थांसह पर्यटकांनी दरडीचा काही भाग काढला. त्यानंतर रविवारी सायंकाळी पर्यटक पुण्यास गेले ...

घरावर वीस सीसीटीव्ही लावूनही थांबेना दगडफेक - Marathi News | Thanbena pile up on twenty cctw of the house | Latest satara News at Lokmat.com

सातारा :घरावर वीस सीसीटीव्ही लावूनही थांबेना दगडफेक

सातारा तालुक्यातील नागठाणे येथील जगताप कुटुंबीयांच्या घरावर गेल्या महिनाभरापासून रात्री-अपरात्री दगडफेक होत आहे. त्यामुळे हे कुटुंब भयभीत झाले असून, या कुटुंबाने दगडफेक करणारे शोधण्यासाठी चक्क घरावर वीस सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. मात्र तरीही हे प् ...

कोयनेत २४ तासांत ५ टीएमसी पाणी वाढले - Marathi News | In Coonene 5 TMC water increased in 24 hours | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयनेत २४ तासांत ५ टीएमसी पाणी वाढले

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, पाटण तालुक्यातील गुजरवाडी घाटात दरड कोसळली आहे. तसेच ... ...

अखेर श्रमाच्या घामाला मिळालं फळ - Marathi News | After all, the fruit of slimeish sweat | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अखेर श्रमाच्या घामाला मिळालं फळ

सातारा : कायम दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माण, खटाव आणि कोरेगाव तालुक्यांनी पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग नोंदवला. ... ...

अभिजीत बिचुकलेला तिसऱ्या गुन्ह्यात अटक; न्यायालयीन कोठडीत रवानगी - Marathi News | Abhijit Bichukale arrested in third case Sent to judicial custody | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अभिजीत बिचुकलेला तिसऱ्या गुन्ह्यात अटक; न्यायालयीन कोठडीत रवानगी

दहा वर्षांपूर्वी पोस्टमनला मारहाण केल्याचा आरोप ...

खाण व्यावसायिकाकडून तहसीलदारांना दमदाटी-एकाव गुन्हा : अनाधिकृत खाणीचे काम रोखले - Marathi News | The mining professors steer the tahsildars | Latest satara News at Lokmat.com

सातारा :खाण व्यावसायिकाकडून तहसीलदारांना दमदाटी-एकाव गुन्हा : अनाधिकृत खाणीचे काम रोखले

अनाधिकृतपणे खाणीचे खोदकाम रोखण्यासाठी गेलेल्या तहसीलदार आशा होळकर यांना खाण व्यावसायिकाने दमदाटी करून शासकीय कामात अडथळा आणल्याची घटना गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास शेंद्रे ...

सातारा - ठोसेघर रस्त्यावर झाडे कोसळली...रस्ता वाहतुकीसाठी खुला - Marathi News | Satara - Planting trees on the beaten road ... Road is open for traffic | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा - ठोसेघर रस्त्यावर झाडे कोसळली...रस्ता वाहतुकीसाठी खुला

गेल्या चार दिवसांपासून परळी खोºयात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे दरडींचे दगड कोसळणे आणि ते रस्त्यावर येण्याचे प्रकार सुरू आहेत. साताºयाकडून ठोसेघरकडे जाताना सज्जनगडाजवळ रस्त्यावरच झाड पडल्याने रस्ता वाहतुकीसाठी काहीकाळ बंद झाला ...

विनयभंगप्रकरणी युवकाला एक वर्षाची शिक्षा  - Marathi News | Youth gets one-year sentence for molestation | Latest satara News at Lokmat.com

सातारा :विनयभंगप्रकरणी युवकाला एक वर्षाची शिक्षा 

एका चौदा वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने जीवन दिनकर सावंत (रा. सावंतवाडी, ता.सातारा) याला एक वर्षे सक्तमजूरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...

विधानसभेसाठी राष्ट्रवादीतून सातारा  जिल्ह्यात १३ जण इच्छुक - Marathi News | 13 people wanted in the Satara district for the Assembly elections from the NCP | Latest satara News at Lokmat.com

सातारा :विधानसभेसाठी राष्ट्रवादीतून सातारा  जिल्ह्यात १३ जण इच्छुक

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी साताºयातील आठ मतदार संघांतून १३ जण इच्छुक आहेत. या सर्वांनी प्रदेश कार्यालयाकडे आपले अर्ज दाखल केले आहेत. ...