सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दुचाकी चोरीचे प्रमाण वाढल्याने पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आणि सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी या गुन्ह्यांचा तत्काळ छडा लावण्याचे आदेश दिले होते. ...
चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद : स्थानिकांना रोजगार मिळवून देणे, जंगलाचे संरक्षण करणे, नावीन्यपूर्ण प्रकल्प राबविणे, सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविणे आदी कामे करण्यात येणार आहेत. - रवींद्र मोरे, पर्यटन प्रमुख, सह्याद्री पठार विभाग विकास संघ. ...
डोक्यात कोयत्याने वार करून गवंड्याचा निर्घृण खून करण्यात आला. ही घटना कऱ्हाड तालुक्यातील शेरे येथील कॅनॉललगत शनिवारी दुपारी उघडकीस आली. महादेव उसूरकर (वय ३०, रा. माळअंकली-बेळगाव) असे खून झालेल्याचे नाव आहे. ...
महामार्गावर वेळे येथील सोळशी फाट्यावर चारचाकी व दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील दांपत्य गंभीर जखमी झाले. हा अपघात शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडला. ...