घरचे लोक दुचाकी घेऊन देत नसल्याने एका अल्पवयीन मुलाने चक्क दुचाकीची चोरी केल्याचे तपासात उघड झाले असून, शाहूपुरी पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित अल्पवयीन मुलाला दुचाकीसह ताब्यात घेतले आहे. ...
बिग बॉसमधून अटक केलेल्या अभिजित बिचुकलेची शनिवारी दुपारी साडेचार वाजता कोल्हापूर येथील कळंबा कारागृहातून सुटका करण्यात आली. दरम्यान, बिग बॉसमधील बॉउन्सर त्याला नेण्यासाठी साताऱ्यात आले असून, त्याला मुंबईला नेले जाणार आहे, अशी माहिती अॅड. श्रीकांत हु ...
साता-यात कोणत्या खेळांना वाव आहे, स्पर्धा सुरू असताना कोणत्या अडचणी येतात, खेळाडूंसाठी कोणते साहित्य उपलब्ध आहेत, या संदर्भात जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांच्याशी ‘लोकमने’ने साधलेला सवांद.. ...
सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास उभ्या कारवर झाड कोसळले. त्यामध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...
मायणीपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या धोंडेवाडी रायघुडे मळा येथे बैलगाडी शर्यती बेकायदेशीररीत्या भरविल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या कारवाईत दोन बैल पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. ...
झाडाला साडी बांधून एक महिला आत्महत्या करत असतानाच अजिंक्यताऱ्यावर फिरायला गेलेल्या नागरिकांनी आरडाओरड करून दगडफेक केली. त्यामुळे भयभीत झालेल्या महिलेने झाडाला साडी तशीच सोडून तेथून पलायन केले. ...