लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
जखमी चिमुकलीचाही मृत्यू, काशीळ गावाजवळील अपघातातील मृतांची संख्या सात - Marathi News | Injured Chimukali also died and seven persons were killed in the accident near Kashil village | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जखमी चिमुकलीचाही मृत्यू, काशीळ गावाजवळील अपघातातील मृतांची संख्या सात

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या काशीळ गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार झाडावर आदळून काशीळ गावाजवळ झालेल्या अपघातात जखमी चिमुकलीचाही मृत्यू झाला. अपघातातील मृतांची संख्या सात झाली असून हे सातहीजण एकाच कुटुंबातील आहेत. वृद्ध आई- ...

साताऱ्यात भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू, 2 जण जखमी - Marathi News | six dead and two injured in road accident near satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू, 2 जण जखमी

पुणे-बंगळुरु महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला असून 2 जण जखमी झाले आहेत. ...

इटलीतील ‘आयसीटीपी’च्या संचालकपदी महाराष्ट्राचे सुपुत्र अतीश दाभोलकर - Marathi News | Maharashtra's son Atish Dabholkar has been appointed as the director of 'ICTP' in Italy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इटलीतील ‘आयसीटीपी’च्या संचालकपदी महाराष्ट्राचे सुपुत्र अतीश दाभोलकर

आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मान : भारतीय सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ म्हणून जागतिक ओळख ...

मंदिरात राहणाऱ्या आजीला मिळाला हक्काचा निवारा! - Marathi News | Grandmother who lives in the temple gets a shelter! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मंदिरात राहणाऱ्या आजीला मिळाला हक्काचा निवारा!

हक्काचं घर आणि माणसांनी स्वत:च्याच घरातून बाहेर काढलेल्या आजीबार्इंना यशोधन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हक्काचा निवारा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कुटुंबीयांनी नाकारलेल्या आजीच्या पाठीशी राहून समाजात माणुसकी अद्यापही जिवंत असल्याची जाणीव करून दिली. ...

कमळ न फुलता काँगे्रसचा हात गाळात, सातारा जिल्ह्यातील स्थिती - Marathi News | Condition of the Congress hand in lotus bloom, status in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कमळ न फुलता काँगे्रसचा हात गाळात, सातारा जिल्ह्यातील स्थिती

मागील विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील आठ मतदारसंघांपैकी एकाही ठिकाणी ह्यकमळह्ण फुलले नाही. तरीदेखील काँगे्रसची वाताहत सुरू राहिली. सर्वच ठिकाणी टप्प्या-टप्प्याने काँगे्रसची पडझड होत गेली. काँगे्रसचा हात आणि पायही गाळात चालला असला तरी तो ओढून काढण्याचा ...

पत्नीला पट्ट्याने बेदम मारहाण,पोलीस ठाण्यात पतीवर गुन्हा - Marathi News | Wife beaten up by police, husband charged at police station | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पत्नीला पट्ट्याने बेदम मारहाण,पोलीस ठाण्यात पतीवर गुन्हा

घरगुती वादातून पतीने पत्नीला पट्ट्याने बेदम मारहाण केल्याची घटना करंते तर्फ पिलेश्वरनगरमध्ये घडली. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात पतीवर गुन्हा दाखल झाला आहे. ...

''राष्ट्रवादीकडून निवडून येण्याचे दिवस गेले''; शिवेंद्र राजेंनी दिला राजीनामा - Marathi News | ncp mla shivendra raje bhosale resigns submit speaker of the Assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''राष्ट्रवादीकडून निवडून येण्याचे दिवस गेले''; शिवेंद्र राजेंनी दिला राजीनामा

 शिवेंद्र राजे हे भाजपामध्ये जाणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. ...

शिवेंद्रसिंहराजे यांच्या भाजपा पक्षप्रवेशाची घोषणाच बाकी, सुरूचीत बैठक - Marathi News | The announcement of Shivinder Singh Sinha's party entry remains | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवेंद्रसिंहराजे यांच्या भाजपा पक्षप्रवेशाची घोषणाच बाकी, सुरूचीत बैठक

सातारा शहराच्या विकासाचा मुद्दा पुढे करून पक्षांतर करण्याच्या आमदार शिवेंद्रराजे यांच्या भूमिकेला प्रमुख पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक यांनी पाठिंबा दर्शविला आहे. तुम्ही म्हणाल तसं असं एका वाक्यात सर्वांनीच शिवेंद्रराजेंच्या भूमिकेसोबत राहण्याचं ठरविल् ...

पोलीस अधीक्षकांनी गायले गाणे, पोलिसांनी दिली भरभरुन दाद - Marathi News | Song sung by the Superintendent of Police | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पोलीस अधीक्षकांनी गायले गाणे, पोलिसांनी दिली भरभरुन दाद

सातारा जिल्हा पोलीस दलाअंतर्गत पोलीस कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीच्या झालेल्या कार्यक्रमात पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी एक गाणे गायले. थेट एसपींनीच गाणे गाण्यास सुरुवात केल्यामुळे उपस्थित पोलीस अवाक् झाले. ...