या चळवळीने अनोख्या मार्गाने आंदोलन करत प्रशासन आणि राज्यकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले. टोल विरोधी जनता चळवळीतील कार्यकर्त्यांचा आवाज राज्यकर्त्यांसह प्रशासनापर्यंत पोहोचविण्यात ‘लोकमत’ आघाडीवर राहिला. यामुळे महामार्गावरील रस्ते दुरूस्तीचे काम युध्दपातळ ...
दोन गटांमध्ये जोरदार वादावादी होत तुंबळ हाणामारी झाली.यावेळी झालेल्या मारामारीमध्ये तलवारीसह घातक शस्ञांचा वापर झाल्याने व तलवारीने मयुर शिवतरेवर सहा ते सात वार झाल्याने मयुर शिवतरे हा गंभीर जखमी झाला तर रवि मोटे व योगेश मोटे हे गंभीर जखमी झाले. ...
कºहाड : ‘आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनी सोमवारी शहरात विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. प्रीतिसंगमावरील त्यांच्या स्मृतिस्थळी ... ...