ब्लॅक स्पॉट म्हणजे काय? ब्लॅक स्पॉटला वारंवार तीन वर्षांमध्ये एकाच ठिकाणी झालेल्या अपघातांना ब्लॅक स्पॉट असे संबोधले जातेय. एका ठिकाणी पाचपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असेल तर ते ठिकाण ब्लॅक स्पॉट म्हणून समोर येत आहे. ...
मराठी शिकून प्राध्यापक आणि संशोधक ही दोनच कवाडं करिअर म्हणून खुली होतात. प्राध्यापक म्हणून कायमस्वरुपी नेमणूक मिळेपर्यंत होणारा संघर्ष आणि संशोधक म्हणून मिळणारे अपुरे मानधन याचा विचार करून याकडे वळणा-यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. ...
हलगर्जीपणामुळे इमारतीवरून पडून कामगाराचा मृत्यू झाल्याच्या आरोपावरून एका बांधकाम व्यावसायिकासह ठेकेदारावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
कुऱ्हाडीने डोक्यात वार करून एकाला गंभीर जखमी केल्याप्रकरणी शिवाजी हरिबा कदम(वय ४९,रा. बोरणे, ता. सातारा) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. डी. सावंत यांनी तीन वर्षे सक्तमजुरी व १ हजार रुपये दंड, दंड न दिल्यास १५ दिवसांची साधी कैद, अशी शिक्षा सुनावली. ...
सातारा येथील शनिवार पेठेतील एका घरात जाऊन मुलाचे लग्न जमविण्याचा बहाणा करून ८० हजार रुपये किमतीचे बावीस ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना दि. २१ रोजी दुपारी घडली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
भांडणे लावली या गैरसमजातून एकावर धारदार शस्त्राने वार करून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्ग-२ एन. एल. मोरे यांनी अतुल ज्ञानदेव बर्गे (वय ३५, रा. दत्तनगर, कोरेगाव) याला चार वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावल ...
बिगरशेती करण्यासाठी चार लाखांची लाच घेणाऱ्या एका आर्किटेक्टसह दोन नगररचनाकार अधिकाऱ्यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. एल. मोरे यांनी चार वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड, दंड न दिल्यास ६ महिने साधी कैद, अशी शिक्षा सुनावली. ...
पाटण तालुक्यातील एका शाळेवर कार्यरत असताना उपशिक्षक भगवान लोहार यांनी विद्यार्थिनीबरोबर गैरवर्तणूक केली होती. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंद झाला होता. याबद्दल त्यांचे निलंबन करून चौकशी करण्यात आली. ...
पाच उमेदवारांनी चुकीची व दिशाभूल करणारी माहिती दिली होती. आता त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. असे असतानाच अजूनही कोणाला नियुक्ती मिळालेली नाही. त्यामुळे इच्छुकांत नाराजीचे वातावरण आहे. ...