ज्यांना स्वाभिमानच नाही, अशी स्वाभिमानी शेतकरी संघटना सांगलीच्या लोकसभा निवडणुकीत उतरली आहे. ऊस बिल आंदोलनात ज्यांना शिव्यांची लाखोली वाहिली, त्यांच्या मांडीला मांडी लावून स्वाभिमानीचे नेते बसले आहेत. एकूणच कारभार पाहता येथे महाआघाडीची महाखिचडी ...
नागठाणे (ता. पलूस) येथील शेतकरी भिकाजी ऊर्फ जगदीश संपत शेळके (वय ४२) यांनी कर्जास कंटाळून नागठाणे-आष्टा मार्गावरील कोंडार मळा भागातील शेतात जनावरांच्या गोठ्यात नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
निवडणूक कालावधित अभिरूप निरीक्षण नोंदवहीपेक्षा कमी खर्चाचा तपशील दिल्याबद्दल भाजपचे उमेदवार संजय पाटील व आघाडीचे उमेदवार विशाल पाटील या दोघांना खर्चातील तफावतीबाबत स्पष्टीकरण देण्याबाबतची कारणे दाखवा नोटीस ...
येथील गोरक्षनाथ मंदिर रस्त्यावरील वर्धमान अरविंद बुद्रुक (रा. शिराळा, मूळ गाव ऐतवडे बुद्रुक) यांच्या घराच्या दरवाजाची कडी कटावणीने उचकटून चोरट्यांनी तिजोरीतून तीन तोळे सोन्याचे दागिने व दहा हजार रुपये रोख रक्कम असा ...
पुलवामा घटनेनंतर संपूर्ण देश शोकमग्न असताना, नरेंद्र मोदी यांनी त्याचा गैरफायदा घेत या घटनेआडून आदिवासी व दलितांच्या जमिनी खाण मालकांना विकून कोट्यवधी रुपयांचा सौदा केला ...