कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या पहिल्यादिवशी सांगली शहरात शुकशुकाट होता. मेडिकल्स वगळता सर्वच आस्थापने बंद करण्यात आल्या. केवळ अत्यावश्यक सेवा, शासकीय कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त कोणीच रस्त्यावर नव्हते. शहरातील प्रमुख ...
सांगली जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा, प्रशासनाशी समन्वय व इतर माहिती संकलनासाठी जिल्हा परिषदेत सुरू करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षातच आता कोरोनाचा शिरकाव झाला आहे. या कक्षात कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ...
कोरोना विषाणु कायमचा निघुन जावा यासाठी ग्रामीण भागातील वाकुर्डे बुद्रुक येथील रोजगार करणाऱ्या महिलांनी कोरोना जा जा हे गीत गाऊन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ...
२०० वर्षापासूनची परंपरा असलेला हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणारा कडेगाव गगनचुंबी ताबूतांच्या भेटीचा मोहरम सण चालुवर्षी कोरोनामुळे रद्द करण्यात आला आहे. ...
घसरलेल्या दूध दरप्रश्नी चर्चा करण्यासाठी मंगळवारी दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. ...
केंद्र व राज्य सरकारने दूध दरामध्ये तातडीने हस्तक्षेप करावे अन्यथा लॉकडाऊन मोडून बेमुदत दूध बंद आंदोलन करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला होता. ...