लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
वारणा धरणात 31.79 टी.एम.सी. पाणीसाठा, कोयना धरणातून 25000 क्युसेक्स विसर्ग - Marathi News | 31.79 TMC in Warna Dam. For water | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वारणा धरणात 31.79 टी.एम.सी. पाणीसाठा, कोयना धरणातून 25000 क्युसेक्स विसर्ग

सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत 31.79 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. ...

corona virus : लेखा परिक्षणानंतर ९९ खाजगी रूग्णालयांना नोटीस,१३६ बिलांत तफावत - Marathi News | corona virus: Notice to private hospitals after audit | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :corona virus : लेखा परिक्षणानंतर ९९ खाजगी रूग्णालयांना नोटीस,१३६ बिलांत तफावत

कोविड उपचारासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या ९९ हॉस्पीटलकडून आकारण्यात येणाऱ्या १३६ बिलांबाबत मोठ्या प्रमाणात तफावत आढळल्याने लेखा अधिकाऱ्यांच्या पथकाने  आत्तापर्यंत ७ लाख ९५ हजार ३६६ रूपयांची तफावतीची रक्कम संबंधित रूग्णांना परत करण्याबाबत आदेश दिले आ ...

दुष्काळी भागात औद्योगिक वसाहती उभ्या करा : सुरेश पाटील - Marathi News | Build industrial estates in drought prone areas: Suresh Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दुष्काळी भागात औद्योगिक वसाहती उभ्या करा : सुरेश पाटील

विजापूरमध्ये सध्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुरू आहे. त्यामुळे विजापूरपासून अवघ्या एक तासाच्या अंतरावर असलेल्या जत तसेच कवठेमहांकाळ, आटपाडी तालुक्यात नवी औद्योगिक वसाहत उभी केल्यास तालुक्यांसह जिल्ह्याच्या अर्थचक्रास बळ मिळणार आहे. ...

स्वच्छ सर्वेक्षणात राज्यात सांगली महापालिका 'टॉप टेन'मध्ये - Marathi News | Sangli Municipal Corporation in the top ten in the state in a clean survey | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :स्वच्छ सर्वेक्षणात राज्यात सांगली महापालिका 'टॉप टेन'मध्ये

केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात सांगली महापालिकेने देशात ३६ वा तर राज्यात ९ वा क्रमांक पटकाविला आहे. गतवर्षी देशात १०६ व्या क्रमांकावर असलेल्या महापालिकेने यंदाच्या सर्वेक्षणात हनुमान उडी घेतली आहे. ...

सांगली जिल्ह्यातील पूरिस्थिती नियंत्रणात - Marathi News | Control of flood situation in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील पूरिस्थिती नियंत्रणात

धरण पाणलोट क्षेत्रासह जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरल्याने कृष्णा व वारणा नदीची पूरस्थिती नियंत्रणात आली आहे. नदी पातळीत घट होत असून नदीकाठच्या नागरिकांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे. ...

कोल्हापुरातून उद्यापासून किसान रेल्वे धावणार - Marathi News | Kisan train will run from Kolhapur from tomorrow | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कोल्हापुरातून उद्यापासून किसान रेल्वे धावणार

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने सतरा वॅगन्सची किसान रेल सुरु केली आहे. उद्या, शुक्रवारपासून (दि. २१) आठवड्यातून एकदा ती धावेल. ...

कृष्णेचा पूर ओसरताच दोघी भगिनींनी केली आमणापूर-अंकलखोप पुलाची स्वच्छता - Marathi News | As soon as the flood of Krishna subsided, the two sisters cleaned the Amanapur-Ankalkhop bridge | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कृष्णेचा पूर ओसरताच दोघी भगिनींनी केली आमणापूर-अंकलखोप पुलाची स्वच्छता

कृष्णेचा पूर ओसरताच अस्वच्छ झालेला आमणापूर ता.पलूस येथील पूलाची कु.नूतन सूर्यवंशी व आरती सूर्यवंशी या दोन भगिनींनी स्वच्छता केली. ...

corona virus : काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना कोरोना - Marathi News | corona virus: Corona to Congress city district president Prithviraj Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :corona virus : काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना कोरोना

काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसापासून पाटील हे कोरोनाच्या काळात नागरिकांच्या मदतीसाठी सक्रीय होते. तसेच त्यांच्या शैक्षणिक संकुलातील शिक्षकांची बैठकही त्यांनी घेतली होत ...

सांगलीत कृष्णा नदीपातळी ३९ फुटांवर - Marathi News | Sangli Krishna river level at 39 feet | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत कृष्णा नदीपातळी ३९ फुटांवर

सांगली जिल्ह्यासह धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने नदीकाठच्या गावांना दिलासा मिळाला आहे. कृष्णा व वारणा नदीपातळीत होणारी वाढ मंदावली असून धरणातील विसर्गही कमी होण्याची ंिचन्हे आहेत. सांगलीतील आयर्विनजवळील पाणीपातळी ३९ फुटांवर गेली आहे. ...