लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri (Marathi News)

खास आपल्यासाठी
रत्नागिरीत ४०० वर्षांपूर्वीचा महाकाय गोरख वृक्ष, उष्ण कटिबंधीय प्रदेशांत आढळणाऱ्या या वृक्षाचे महत्व काय? - Marathi News | A huge Gorakh tree 400 years ago in Ratnagiri, What is the significance of this tree found in the tropics | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत ४०० वर्षांपूर्वीचा महाकाय गोरख वृक्ष, उष्ण कटिबंधीय प्रदेशांत आढळणाऱ्या या वृक्षाचे महत्व काय?

पर्यटनदृष्ट्या या 'हेरिटेज ट्री'चा वापर करून येथे उत्तम पर्यटनस्थळ निर्माण करण्याचा त्यांचा मानस आहे. ...

आंबा घाटात ३०० फूट खोल दरीत कार कोसळली; चालक ठार - Marathi News | The car crashed into a 300 feet deep ravine in Amba Ghat; Driver killed | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :आंबा घाटात ३०० फूट खोल दरीत कार कोसळली; चालक ठार

अपघाताची माहिती मिळताच देवरूख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव हे आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले आहेत. ...

सातबाऱ्यावरील नाेंदीसाठी १४ हजारांची लाच स्वीकारताना मंडल अधिकारी जाळ्यात - Marathi News | Mandal officer of Khed gram panchayat office arrested for accepting bribe of Rs 14000 | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :सातबाऱ्यावरील नाेंदीसाठी १४ हजारांची लाच स्वीकारताना मंडल अधिकारी जाळ्यात

तक्रारदार यांच्याकडे १५ हजार रुपयांची मागणी केली हाेती. भरणे ग्रामपंचायतीत त्यातील १४ हजार रुपये स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली. ...

जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड, कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले - Marathi News | Janshatabdi Express engine failure, The Konkan Railway's schedule collapsed | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड, कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले

जनशताब्दी एक्स्प्रेस गाडी चिपळूण तालुक्यातील कामथे दरम्यान आली असता या गाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. ...

शिक्षणतज्ज्ञ सुभाष देव यांचे गोव्यात निधन, कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ व्हावे हे त्यांचे स्वप्न अपूर्णच - Marathi News | Educationist Subhash Deo dies in Goa | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शिक्षणतज्ज्ञ सुभाष देव यांचे गोव्यात निधन, कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ व्हावे हे त्यांचे स्वप्न अपूर्णच

माजी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून संस्थेला देणगी मिळवून संस्थेचा चेहरामोहरा बदलण्यात त्यांचा खूप मोठा वाटा होता. ...

देवरुख नगर पंचायत विकसित करणार जलपर्यटन - Marathi News | Devrukh Nagar Panchayat will develop water tourism | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :देवरुख नगर पंचायत विकसित करणार जलपर्यटन

नदी पात्रातील पाण्यावर छाेट्या फायबर बाेटी साेडून जल पर्यटन सुरु करण्याचा मानस देवरुख नगर पंचायतीचा आहे. ...

कोकणच्या मिनी महाबळेश्वरचा पारा @ ९.२ - Marathi News | For the second day in a row Dapoli famous for its cool air froze | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकणच्या मिनी महाबळेश्वरचा पारा @ ९.२

दापोलीत रविवारी अचानक जोरदार पाऊस पडला आणि त्यानंतर थंडीची लाट उसळली आहे. ...

आमदार भास्कर जाधवांनी हाती घेतले बसचे स्टेअरिंग, अनेकजण म्हणाले.. - Marathi News | The bus was driven by MLA Bhaskar Jadhav | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :आमदार भास्कर जाधवांनी हाती घेतले बसचे स्टेअरिंग, अनेकजण म्हणाले..

कधी शेतात नांगरणी करताना तर कधी शिमगोत्सवात पालखी नाचविताना तर ग्रामदेवतेच्या मंदिरात नाचताना दिसणारे आमदार भास्कर जाधव चक्क बस चालवितानाच चिपळूणकरांना दिसले. ...

मुरुड समुद्रात 'डॉल्फिन'चे दर्शन, डॉल्फिन दर्शनामुळे पर्यटक सुखावले  - Marathi News | Tourists spotted dolphins in Murud sea in Ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुरुड समुद्रात 'डॉल्फिन'चे दर्शन, डॉल्फिन दर्शनामुळे पर्यटक सुखावले 

डॉल्फिन पाहण्यासाठी लोक खास करून दापोली तालुक्यातील मुरुड, कर्दे, लाडघर या समुद्रकिनाऱ्याला खास पसंती देत आहेत. ...