लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri (Marathi News)

खास आपल्यासाठी
वाशिष्ठी नदीतून पंधरा दिवसांत १५ हजार घनमीटर गाळ उपसा - Marathi News | 15 thousand cubic meters of silt will be pumped from Vashishthi river in fifteen days | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :वाशिष्ठी नदीतून पंधरा दिवसांत १५ हजार घनमीटर गाळ उपसा

शासनाने दिलेल्या १० कोटी निधीपैकी ६ कोटी खर्च झाला ...

Ratnagiri Crime: वीज खंडितचा मोबाईलवर मॅसेज आला, अन् खात्यातून पाच लाख गेले - Marathi News | Fraud of 5 lakhs by sending false message that electricity supply will be stopped in ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri Crime: वीज खंडितचा मोबाईलवर मॅसेज आला, अन् खात्यातून पाच लाख गेले

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सायबर पाेलिस स्थानक गाठले ...

आगामी लोकसभेसाठी शिवसेनेची मोर्चेबांधणी, रत्नागिरी-सिंधुदुर्ग संपर्कप्रमुखपदी केली 'यांची' नियुक्ती - Marathi News | Shiv Sena appointed Ravindra Phatak as Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Liaison Chief | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आगामी लोकसभेसाठी शिवसेनेची मोर्चेबांधणी, रत्नागिरी-सिंधुदुर्ग संपर्कप्रमुखपदी केली 'यांची' नियुक्ती

शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण ...

प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचे रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन - Marathi News | Project affected farmers protest in front of Ratnagiri Collectorate | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचे रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

गेल्या ५३ वर्षात ॲल्युमिनियम प्रकल्प उभारण्यात आला नाही ...

भाजपचे लक्ष्य रत्नागिरी लोकसभा मतदार संघ, मंत्र्यांचे दौरे सुरु; अमित शाहही येणार - Marathi News | BJP Targets Ratnagiri Lok Sabha Constituency, Ministers Tour Begins; Amit Shah will also come | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :भाजपचे लक्ष्य रत्नागिरी लोकसभा मतदार संघ, मंत्र्यांचे दौरे सुरु; अमित शाहही येणार

ही जागा भाजप लढणार की शिवसेना हे निश्चित नाही. त्यामुळे उमेदवार कोण याबाबतही निश्चिती नाही ...

चोहोबाजूंनी निळेशार पाणी, गावात ये-जा करायला रस्ताच नाही; रत्नागिरीतील जुवेवासियांची अनेक वर्षांची समस्या - Marathi News | Villagers of Juve Island in Ratnagiri have no means of communication | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चोहोबाजूंनी निळेशार पाणी, गावात ये-जा करायला रस्ताच नाही; रत्नागिरीतील जुवेवासियांची अनेक वर्षांची समस्या

या गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. छत्रपती संभाजी महाराजांना ज्यावेळी संगमेश्वर येथे कैद केले गेले, तेव्हा त्यांच्यासोबत असणाऱ्या महाराणी ताराराणींना याच जुवे बेटावर सुरक्षित ठेवण्यात आले होते. ...

रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंतांच्याच आदेशाला प्रशासनाने दाखविली केराची टोपली - Marathi News | Ratnagiri Guardian Minister Uday Samant administration showed the banana basket | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंतांच्याच आदेशाला प्रशासनाने दाखविली केराची टोपली

तिलोरी कुणबी समाजाला जातीचे दाखले मिळत नसतील तर ती बाब गंभीर ...

राजापूरच्या नायब तहसीलदार बिबट्याच्या हल्ल्यात जखमी - Marathi News | Deputy Tehsildar of Rajapur injured in leopard attack | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राजापूरच्या नायब तहसीलदार बिबट्याच्या हल्ल्यात जखमी

पंडीत या मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारस राजापूर पंचायत समितीच्या वार्षिक स्नेहसम्मेलनाच्या कार्यक्रमाला आपल्या दुचाकीवरुन निघाल्या होत्या. ...

ओमानमध्ये अडकून पडलेले इकबाल पावसकर २७ वर्षानंतर मायदेशी - Marathi News | Iqbal Pawaskar, stranded in Oman, returned home after 27 years | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :ओमानमध्ये अडकून पडलेले इकबाल पावसकर २७ वर्षानंतर मायदेशी

आोमान येथे गेल्यानंतर तिथे कोसळलेल्या विविध संकटामुळे तब्बल २७ वर्षे तिथे अडकून पडले. ...