लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri (Marathi News)

खास आपल्यासाठी
धक्कादायक ! चिपळुणात बादलीत बुडून महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू - Marathi News | The shocking end of a one-month-old girl in Chiplun | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :धक्कादायक ! चिपळुणात बादलीत बुडून महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू

Accident Ratnagiri- एक महिना चार दिवसांचे आयुष्य लाभलेल्या चिमुकल्या शौर्या प्रवीण खापले हिचा बादलीत बुडून धक्कादायक अंत झाल्याची घटना चिपळूण तालुक्यातील वहाळ येथे घेडले. ही घटना शुक्रवारी दुपारी २ वाजता उघडकीला आली. या घटनेनंतर तालुक्यात एकच खळबळ उड ...

हर्णै बंदराचा कायापालट करणार : अब्दुल सत्तार - Marathi News | Will transform Harnai port: Abdul Sattar | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :हर्णै बंदराचा कायापालट करणार : अब्दुल सत्तार

Harnai port Abdul Sattar Ratnagiri - दापोली तालुक्यातील हर्णै बंदराचा लवकरच कायापालट होणार आहे. तसेच आंजर्ले येथे ग्रायन्स पद्धतीचा बंधारा बांधण्यासाठी निधीची तरतूद लवकरच करण्यात येणार असल्याची ग्वाही बंदरे, विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली ...

न्यायालयीन कोठडीतील संशयित गंभीर, वडिलांचा आरोप, गृहमंत्र्यांकडे धाव - Marathi News | Serious suspect in judicial custody, direct charge of father, rushed to Home Minister | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :न्यायालयीन कोठडीतील संशयित गंभीर, वडिलांचा आरोप, गृहमंत्र्यांकडे धाव

Crimenews Ratnagiri Police- खेर्डी येथील वेश्या व्यवसाय प्रकरणातील संशयित आरोपी म्हणून पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झालेला आणि सध्या न्यायालयीन कोठडीत असलेला अश्रफ हुसेन चौगुले याची प्रकृती गंभीर बनल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. त्याची प्रकृती ...

मालवाहू टेम्पो कलंडून कामगार जागीच ठार - Marathi News | Workers killed on the spot by freight tempo | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मालवाहू टेम्पो कलंडून कामगार जागीच ठार

Accident Ratnagiri Highway- मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेडच्या बाजूने येणारा मालवाहू टेम्पो कलंडून झालेल्या अपघातात कामगाराचा जागीच मृत्यू झाला. बन्सीकुमार छुनीलाल कुमावत (वय ५०, रा. पनवेल) असे मृत कामगाराचे नाव असून, गाडीतील टाईल्सचे खोके अं ...

पोलिसाला चावून पळालेला आरोपी गजाआड - Marathi News | Accused escaped after biting police | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पोलिसाला चावून पळालेला आरोपी गजाआड

Crimenews Ratnagiri police- तुरुंगातून नुकताच सुटलेला आरोपी संशयितरित्या फिरताना दिसल्याने गस्त घालणाऱ्या पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी पोलिसाच्या हाताला चावा घेऊन पळण्यात यशस्वी झालेल्या आरोपीला १४ दिवसांत पुन्हा पकडण्यात रत्नाग ...

वेरळमध्ये विहिरीसाठीच्या सुरुंगामुळे घराला तडे - Marathi News | A tunnel for a well in Veral has blocked the house | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :वेरळमध्ये विहिरीसाठीच्या सुरुंगामुळे घराला तडे

Lanja Ratnagirinews-लांजा तालुक्यातील वेरळ ग्रामपंचायत नळपाणी योजनेच्या विहिरीच्या रुंदीकरणाचे काम करीत असताना लावण्यात येणाऱ्या सुरुंगामुळे शेजारील घरांना तडे जात असल्याची तक्रार महंमद फकी यांनी लांजा तहसीलदार यांच्याकडे केली आहे. ...

बनावट पॅनकार्डद्वारे मोबाईल खरेदी, फायनान्स कंपनीचे हात वर - Marathi News | Mobile purchase through fake PAN card, on the hands of finance company | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बनावट पॅनकार्डद्वारे मोबाईल खरेदी, फायनान्स कंपनीचे हात वर

Crimenews Ratnagiri -बनावट पॅनकार्ड व आधार कार्डचा वापर करीत रत्नागिरीतील विविध मोबाईल दुकानांतून कर्जावर मोबाईल खरेदी करीत दुकानदारांना चुना लावण्याच्या घटना रत्नागिरीत उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. मोबाईल खरेदी केलेल्या ग्राहकांकडून हप्ते थकल्यामु ...

कुळवंडी येथे दारू अड्डा उद्ध्वस्त, लाखोंचा माल जप्त - Marathi News | Lakhs of goods confiscated after demolition of liquor den at Kulwandi | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कुळवंडी येथे दारू अड्डा उद्ध्वस्त, लाखोंचा माल जप्त

liquor ban Excise Department Ratnagiri -खेड तालुक्यातील कुळवंडी येथे हातभट्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा मारून हा अड्डा उद्ध्वस्त केला आणि ३ लाख १७ हजार रकमेचा माल जप्त केला. ...

चारचाकीसाठी जागा पुरेना, बेशिस्त पार्किंगमुळे अपघाताला निमंत्रण - Marathi News | Adequate space for four-wheelers, unruly parking invites accidents | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चारचाकीसाठी जागा पुरेना, बेशिस्त पार्किंगमुळे अपघाताला निमंत्रण

Trafic Ratnagiri-रत्नागिरी शहरात नागरिकांच्या संख्येबरोबरच वाहनांची संख्या भरमसाठ वाढली आहे. त्यामुळे काहींच्या घरासमोर तसेच दुकानांसमोर गाड्या लावण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याने रस्त्यावर गाड्या लावल्या जात आहेत. त्यामुळे पार्किंग समस्येबरोबरच अपघाता ...