सायन-पनवेल महामार्गाचे रुंदीकरण करण्यासाठी १२२० कोटी रुपये खर्च केल्यानंतरही तेथील समस्या अद्याप सुटलेल्या नाहीत. ...
लोकनेते दि. बा. पाटील यांना राज्य शासनाने यंदाचा ‘मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ घोषित करावा, त्यांनी १९८४मध्ये ...
मुरु ड तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून वीज मंडळाचा अनागोंदी कारभार सुरू असून, विजेचा पुरवठा कायम न ठेवल्याने येथील ...
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट आणि महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन प्रत्यक्ष घेणे, हे केवळ ‘लोकमत’च्या ...
मीरा-भार्इंदरमधील सहा स्केटींगपटूंनी कर्नाटकमधील बेळगाव येथे झालेल्या जागतिक विक्रम स्पर्धेत सलग ५१ तास स्केटिंग करून गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले आहे. ...
सायन-पनवेल महामार्गाचे रुंदीकरण केल्यानंतर वाहतुकीचा प्रश्न सुटण्याऐवजी गंभीर बनला आहे. भुयारीमार्गाची दुरवस्था झाली आहे ...
गेले तीन दिवस झालेल्या मुसळधार वृष्टीमुळे पर्यटकांचे आकर्षण असलेला दाभोसा धबधबा भरभरून कोसळू लागला आहे. ...
भारताच्या संज्ञापन आणि माध्यम विश्वात टीव्हीची जागा युरोप आणि अमेरिकेपेक्षा वेगळी आहे. भारतातील बहुतांश घरांमधे टीव्ही हा समोरच्या खोलीत असतो. ...
माथेरान येथे जगभरातून पर्यटक येत असतात; परंतु माथेरान मार्गावर कोसळणाऱ्या दरडींमुळे पर्यटकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. ...
तालुक्यातील शिरवली-माणकुले रस्त्यावर उधाणाचे खारे पाणी सुमारे दोन फुटांहून अधिक उंचीपर्यंत गेले आहे. त्यामुळे या मार्गावरील ...