सावित्री नदीकिनारी सापे, टोळ, कोकरे दाभोळ व म्हाप्रल परिसरांत अवैध उत्खनन सक्शन पंपाद्वारे होत आहे. आजही महाड, माणगाव तालुक्यातील सावित्री नदीकाठी हजारो ब्रास रेतीचे साठे दिसून येतात. ...
मुंबई-गोवा महामार्गाच्या दुस-या टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम सध्या शासन पातळीवर सुरू आहे. बाधित शेतक-यांना मोबदला देणे, हरकती, नोटिसा या पातळीवर सध्या हे काम सुरू आहे. ...
शेतकरी माता-पित्यांची कन्या महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना शेतात राबत होती; पण जिद्द होती पोलीस अधिकारी बनण्याची. पोलीस कॉन्स्टेबल म्हणून पोलीस सेवेत दाखल होऊन अलिबाग पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक पदावर विराजमान झालेल्या स्वप्नाली दत्तात्रेय पला ...
रायगड जिल्ह्याला गेल्या २४ तासांत पावसाने चांगलेच झोडपून काढल्याने जनजीवन विस्कळीत झाले. वादळी वा-यासह पडलेल्या पावसाने अलिबाग शहरात काही ठिकाणी मोठी झाडे विजेच्या तारांवर पडण्याच्या घटना घडल्या. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. ...
मच्छिमारीकरीता अरबी समुद्रात गेलेल्या जिल्ह्यातील तीन बोटी बेपत्ता असून त्यांच्याशी संपर्क होत नसल्याची माहिती सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त अविनाश नाखवा यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे. ...
मंगळवारी दुपारी ४ वाजल्यापासून पुढील २४ तासांत जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने रायगड जिल्हा प्रशासनास दिला आहे. ...
मुंबई - गोवा महामार्गापासून हाकेच्या अंतरावर असलेले महाड तालुक्यातील टोळ - नांदवी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. मोठमोठ्या खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यावर वाहने नादुरुस्त होत असल्याने एसटी महामंडळाने आणि खासगी वाहतूक करणा-या वाहन चालकांनी या मार्गी प्रवा ...