हायव्होल्टेज ड्रामा! घरी ईडीची धाड पडताच ९ व्या मजल्यावरुन फेकल्या नोटांनी फेकलेल्या बॅगा मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा... "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले... सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार... सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार पावसात वाहून गेला; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात... भयंकर! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, जाळपोळ; ४०० TMC कार्यालयांची तोडफोड, चौघांचा मृत्यू इराकची जगाला मोठा 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच... "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
दिघी पोर्टमध्ये २००२पासून काम सुरू झाले असले, तरी अनेक समस्यांमुळे पोर्ट नेहमीच वादात अडकले आहे. बँकांचे कर्ज, आर्थिक फसवणुकीचे गुन्हे, शून्य रोजगारनिर्मिती, कर्मचाऱ्यांचे थकलेले पगार, अशा अनेक कारणांमुळे दिघी पोर्ट दिवाळखोरीत निघाल्याचे चित्र आहे. ...
राजकारणात काहीही व कधीही घडू शकते याचा प्रत्यय रायगड जिल्ह्यात आला आहे. ...
वाहतूक पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या कारवाईत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप होवू लागला आहे. खासगी व्यक्तींचा वापर होत असल्याचाही संशय आहे ...
राज्याच्या सागरी किनारपट्टीतील खोल समुद्रातील सक्तीची मासेमारी बंदी शुक्र वारपासून ते मंगळवार ३१ जुलै २०१८ अशा ६१ दिवसांकरिता (दोन महिने) लागू राहणार आहे ...
गेल्या काही दिवसांपासून वाढत्या तापमानामुळे हैराण झालेल्या रहिवाशांना शुक्रवारी सायंकाळी पडलेल्या पावसाने दिलासा मिळाला. ...
माणगाव तालुक्यातील वावे येथील आठ वर्षीय बालिका दिया जाईलकर हिच्या निर्घृण खून प्रकरणातील पहिल्या आरोपीला माणगाव पोलिसांनी अटक केली आहे ...
वस्तू विकायची म्हणजे त्याची जाहिरात ही करावीच लागते. उत्पादनाची चर्चा सतत सुरू ठेवावी लागते. त्यासाठी जाहिरात ही एक कला आहे. ...
पोलिसांच्या पाल्यांसाठी पुणे येथे सीबीएससी बोर्डाच्या धर्तीवर शाळा सुरु करणार असून नागपूर येथे पोलिसांच्या पाल्यांसाठी होस्टेल उभारणार असल्याची घोषणा पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी शुक्रवारी केली ...
पोलिसांच्या पाल्यांसाठी पुणे येथे सीबीएससी बोर्डाच्या धर्तीवर शाळा सुरू करणार असून, नागपूर येथे पोलिसांच्या पाल्यासाठी हॉस्टेल उभारणार असल्याची घोषणा पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी शुक्रवारी येथे बोलताना केली आहे. ...
राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसची ठोकर लागून एक अनोळखी पादचारी जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. ...