लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
महाकाय कचऱ्यामुळे जिल्हा आपत्तीच्या उंबरठ्यावर, कचरा विल्हेवाट केंद्र उभारण्याची गरज - Marathi News |  The need for setting up a garbage disposal center at the threshold of district evil due to the massive dump | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महाकाय कचऱ्यामुळे जिल्हा आपत्तीच्या उंबरठ्यावर, कचरा विल्हेवाट केंद्र उभारण्याची गरज

रायगड जिल्ह्यात मोठ्या संख्येने नागरीकरण वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यात निर्माण होणाºया कचºयाचे प्रमाण हे दिवसाला सुमारे १५० टनापेक्षा अधिक आहे. ...

हनुमान कोळीवाडा पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत, जेएनपीटी बंदरातील विस्थापितांना फक्त आश्वासने - Marathi News |  Hanuman Koliwada waiting for rehabilitation, only promises to displaced persons in JNPT port | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :हनुमान कोळीवाडा पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत, जेएनपीटी बंदरातील विस्थापितांना फक्त आश्वासने

जेएनपीटी बंदरासाठी विस्थापित करून वसविण्यात आलेल्या हनुमान कोळीवाडा गावालाच वाळवीने पोखरले आहे. अयोग्यरीत्या पुनर्वसन करण्यात आलेल्या हनुमान कोळीवाडा गावाची बंदरासाठी संपादित करण्यात आलेली जमीन परत करावी ...

एक महिन्याच्या बाळाच्या छोट्या आतड्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी - Marathi News |  One-month-old baby's small intestinal surgery successful | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :एक महिन्याच्या बाळाच्या छोट्या आतड्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी

कातकरी समाजातील एका महिन्याच्या बालकावर अलिबागमधील डॉक्टरांनी गुरुवारी दुपारी छोट्या आतड्यावर शस्त्रक्रिया केली. अशा पद्धतीची शस्त्रक्रिया अलिबागमध्ये प्रथमच करण्यात आली आहे. ...

प्रदूषण मंडळाकडून परवाना नूतनीकरणासाठी नोटिसा - Marathi News | Notification for renewal of license from pollution board | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :प्रदूषण मंडळाकडून परवाना नूतनीकरणासाठी नोटिसा

महाडच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ उपप्रादेशिक कार्यालयाकडून परवाना घेतलेल्या व्यावसायिकांना परवाना नूतनीकरणासाठी समज नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ...

कर्जतमधील जलवाहिनी उखडली, कर्जतमधील जलवाहिनी उखडली - Marathi News |  Borrowing of water pipelines | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कर्जतमधील जलवाहिनी उखडली, कर्जतमधील जलवाहिनी उखडली

रस्त्याची खोदाई करताना कर्जत नगरपरिषद हद्दीत पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी उखडल्याने कर्जतकर दोन दिवस पाण्याविना आहेत. ...

मुरुड तालुक्यातील पर्यटनस्थळे गजबजली, दोन लाख पर्यटक दाखल झाल्याचा अंदाज - Marathi News | Tourist places in Murud taluka Gajabjali, estimated to be two lakh tourists | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुरुड तालुक्यातील पर्यटनस्थळे गजबजली, दोन लाख पर्यटक दाखल झाल्याचा अंदाज

थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी मुरुड तालुक्यातील समुद्रकिनारी पर्यटकांनी तुफान गर्दी केली आहे. तालुक्यातील पर्यटन स्थळे, हॉटेल, रेस्टॉरंट गेल्या आठवड्यापासूनच गजबजले आहेत. ...

गांजासह अमली पदार्थ विक्रीचे अड्डे सुरूच, पोलिसांचे दुर्लक्ष - Marathi News | With the help of ganja, there was no substitute for sale of drugs, neglect of police | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :गांजासह अमली पदार्थ विक्रीचे अड्डे सुरूच, पोलिसांचे दुर्लक्ष

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शहरातील गांजासह अमली पदार्थ विक्रीचे बहुतांश सर्व अड्डे पुन्हा जोमाने सुरू झाले आहेत. माफियांवर नियंत्रण मिळविण्यास पोलिसांना अपयश आले आहे. ...

काँग्रेसला मिळालेले यश भविष्यासाठी ऊर्जा देणारे - प्रतिभाताई पाटील - Marathi News | Congress has given the power to the success of the future - Pratibhatai Patil | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :काँग्रेसला मिळालेले यश भविष्यासाठी ऊर्जा देणारे - प्रतिभाताई पाटील

पाच राज्यात काँग्रेसला मिळालेले यश हे ऊर्जा देणारे आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कामाला लागा. पुढील काळ हा काँग्रेस पक्षाला उभारी देणारा आहे, असे मत भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी येथे व्यक्त केले. ...

उल्हास नदीला रासायनिक पाण्याचा विळखा, जीन्स कारखान्यांचे लोण कर्जतमध्ये - Marathi News | Ulhas River is known for its chemical water, Jeans plant is available in Karjat | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हास नदीला रासायनिक पाण्याचा विळखा, जीन्स कारखान्यांचे लोण कर्जतमध्ये

ठाणे जिल्ह्यातल्या उल्हासनगरमध्ये जीन्स बनवणारे सगळ्यात जास्त कारखाने होते. या जीन्स धुण्यासाठी बेसुमार पाण्याचा व रसायनांचा वापर केला जातो. ...