देश स्वतंत्र झाल्यापासून भेडसावत असणाऱ्या वीज समस्येतून, नव्या मुरुड विद्युत उपकेंद्राच्या मंगळवारी झालेल्या लोकार्पणानंतर कायमस्वरूपी मुक्ती मिळाली आहे. ...
शिवसेनेच्या इशाऱ्यामुळे नाणार येथून हटविण्यात आलेला प्रकल्प रायगड जिल्ह्यात येण्याबाबत चर्चा सुरू असली, तरी त्यासाठी एक इंचही जमीन अद्याप संपादित करण्यात आलेली नाही. ...
उरण तालुक्यातील करंजा टर्मिनल लॉजिस्टिक या खासगी कंपनीने करंजा येथे बंदराचे काम करताना पर्यावरण, समुद्री जीव आणि मच्छीमार समाजाच्या उदरनिर्वाहाची हानी केली आहे. ...
कर्जत तालुक्यातील साळोख ग्रामपंचायतीच्या हद्दीतील नारळेवाडी येथील वन जमिनीवरील अनधिकृतपणे उभारलेल्या वराह पालन शेडवर वन अधिकाऱ्यांनी कारवाई करून जमीनदोस्त केले. ...
अलिबाग ते पेण दरम्यान नवीन पॅसेंजर ट्रेन सुरू करणार असल्याचा विचार रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी रविवारी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आयोजित कार्यक्र मात व्यक्त केला. ...